स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल. या चैनल वर लॉगिन व्हिडिओ सादर करते. या चॅनलवर तुम्हाला दररोज एक नवी व्हिडिओ मिळेल.

- - आपलाच विश्वजीत चव्हाण




Follow me on Instagram

instagram.com/vishwajit2005_?igshid=Njc5ZjliZWU=


Vishwajit Chavan

सराला बेटाचे मठाधिपती गुरुवर्य महंत श्री रामगीरीजी महाराज 🚩🚩

1 week ago | [YT] | 6

Vishwajit Chavan

Which type of content you like...

Please select your choice....

10 months ago | [YT] | 3

Vishwajit Chavan

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीससाहेब यांच्या हस्ते

1 year ago | [YT] | 17

Vishwajit Chavan

Samruddhi Maharashtra inauguration Phase-2

1 year ago | [YT] | 21

Vishwajit Chavan

Sunset is the most spiritual moment where the human race meets the extraordinary spirit of the universe.☀️🌞❤️

2 years ago (edited) | [YT] | 8

Vishwajit Chavan

विधानसभेचे माजी सभापती श्री. हरिभाऊ नाना बागडे यांचा सत्कार करताना.

2 years ago (edited) | [YT] | 19

Vishwajit Chavan

मुख्यमंत्री वॉर रूमचे महासंचालक व MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक श्री. राधेशाम मोपलवार साहेब यांच्याबरोबर एक क्षण

2 years ago | [YT] | 30

Vishwajit Chavan

2 years ago | [YT] | 58

Vishwajit Chavan

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्या वडिलांना नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला निमंत्रित केले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच मुख्यमंत्री वॉर रूमचे महासंचालक श्री. राधेशाम मोपलवार साहेब यांच्याबरोबर एक क्षण

2 years ago | [YT] | 51