पश्चिम विदर्भातील क्रमांक 1 चे टॉप न्यूज चैनल आहे. 'लोक नजर न्यूज' नवीन कार्यक्रम विदर्भातील अनेक घटकांना घेऊन सादर करते. अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय, क्रीडा, विषयांना तसेच विशेष कृषी आणि आरोग्य विषयक विषयांना "लोक नजर न्यूज" प्रेक्षकांच्या हितासाठी कार्यरत आहे. प्रेक्षकांना आवडेल, प्रेक्षकांच्या हिताच्या बातम्या, ताज्या घडामोडी "लोकनजर न्यूज" आपल्याला या चैनल वर पहायला मिळेल. तेव्हा "लोक नजर न्यूज" हे चैनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील करण्याचा संदेश द्या....
Lok najar news
2 months ago | [YT] | 6
View 0 replies
Lok najar news
*📌पोलीस अधीक्षक ( SP ) कार्यालय , अमरावती*
अमरावती ग्रामीण पोलिस घटक पोलिस शिपाई भरती २०२४-२५ करिता सर्वसाधारन संवर्गाच्या उपलब्ध जागेच्या प्रमाणात डावलललेल्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबावण्या बाबत खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांनी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक मा. विशाल आनंद ( भा.पो.से.) यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी बबलूभाऊ देशमुख ( जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण ) हे उपस्थित होते.
4 months ago | [YT] | 8
View 0 replies
Lok najar news
राज्याचा #अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन परिसरातील छत्रपती #शिवाजीमहाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वित्त राज्यमंत्री ॲड्. आशिष जयस्वाल यांच्यासह मंत्रिमंडळातील तसेच #विधानसभा, #विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.
#अर्थसंकल्पीयअधिवेशन
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#Budget
#MahaBudgetSession
#MahaBudgetSession2026
4 months ago | [YT] | 3
View 0 replies
Lok najar news
मुंबईत मरिन ड्राइव्हजवळ गुलाबी डॉल्फिन आणि गेटवे ऑफ इंडियाजवळ मगरी असल्याचा दावा करणारे व्हायरल व्हिडिओ खोटे आहेत.
#FactCheck
#DGIPRFactCheck
5 months ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
Lok najar news
रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला व्हॉट्सअॅप व्हॉइस नोटद्वारे जीवे मारण्याची धमकी देत कोट्यवधींची खंडणी मागितली गेली. रणवीरने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केल्याने तपास सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणानंतर त्याच्या घराबाहेर अतिरिक्त पोलीस तैनात करून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारानंतर घडलेल्या या घटनेमुळे कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
5 months ago | [YT] | 7
View 0 replies
Lok najar news
अकोला महापालिकेत कुणाचा महापौर होणार ? तुम्हाला काय वाटतं ?
6 months ago | [YT] | 11
View 0 replies
Lok najar news
जिल्हा परिषद -पंचायत समिती निवडणुका २०२६ संबंधित महत्वाच्या तारखा
#जिल्हा_परिषद
#पंचायतसमिती
#निवडणूक
#निवडणूक_आयोग
#SEC_Maharashtra
6 months ago | [YT] | 6
View 0 replies
Lok najar news
अकोला ब्रेकिंग | ऑटोचालकाचा प्रामाणिकपणा उजागर, सोन्याने भरलेली बॅग पोलिसांकडे सुपूर्द
6 months ago | [YT] | 4
View 0 replies
Lok najar news
6 months ago | [YT] | 5
View 0 replies
Lok najar news
6 months ago | [YT] | 5
View 0 replies
Load more