Avismarniya pravas

अविस्मरणीय प्रवास

रसिकाचा लग्नाचे vlog लवकरच येतील.... Stay tuned....

3 years ago |[YT] | 20

अविस्मरणीय प्रवास

आज दुपारी ठिक १वाजून ३०मिनिटांनी आपल्या कोकणातील ३रा व्हिडिओ येतोय 🥰✌️ कोकणात लग्नाचा आदल्या दिवशी खळ्यात मांडव घातला जातो,रात्री नवऱ्या मुलाची हळद आणि बॅंजो वर केलेला भन्नाट डान्स या व्हिडिओ मध्ये दाखवल आहे.बघायला विसरू नका 🙏

3 years ago |[YT] | 7

अविस्मरणीय प्रवास

DPL पर्व २ चार व्हिडिओ आज ७.१५ मिनिटांनी आपल्या युट्यूब chennal वर येल

3 years ago |[YT] | 2

अविस्मरणीय प्रवास

🙏 *सस्नेह जय महाराष्ट्र* 🚩
आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की ,आपल्या विभागात शाखा क्र.६५ तर्फे
🚩 *युवा जल्लोश २०२३*🚩
( नृत्य स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ) कार्यक्रम
*शनिवार दि. ०१ एप्रिल २०२३ रोजी*
*सायंकाळी ६:०० वा*

*स्थळ:- दत्तगुरु मैदान, सिझर रोड आंबोली अंधेरी पश्चिम मुंबई (साईबाबा मंदिर च्या मागे)*

ठेवण्यात आले आहे.तरी आपण सर्वांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि युवासेनेचा उत्साह वाढवावा अशी आपणांस नम्र विनंती.
धन्यवाद....

आपले नम्र
*श्री प्रसाद आयरे* उपविभाग प्रमुख
*सौ संजीवनी घोसाळकर* उपविभाग संघटिका
*श्री दयानंद कड्डी* शाखाप्रमुख
*सौ सुनंदा नांदगावकर* महिला शाखा संघटक
*श्री हरेश गायकवाड* कार्यालय प्रमुख

3 years ago |[YT] | 4

3 years ago |[YT] | 1