नमस्कार मित्रानो..
आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहे आपल्या सभोवताली घडणारे राजकारणातील घडामोडी... घटना... त्याच बरोबर मुक्त सवांद तो पाहायला आणि ऐकायला आपल्याला नक्की आवडेल...
# bolubarachkahi
मला तुमच्याशी बोलायचं बरच काही...
तुम्हाला माझ्याशी बोलायच बरच काही...
शेवटी काय तर...
बोलू बरच काही..
Bolu Barach Kahi..
प्रचाराच्या पहिल्या फेरीत जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी व शिवसेना बरोबरीत तर पिंपळवंडी गटात अपक्ष उमेदवार आघाडीवर..
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
Bolu Barach Kahi..
जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत किंगमेकर कोण होणार
7 months ago | [YT] | 17
View 4 replies
Bolu Barach Kahi..
नारायणगाव वारूळवाडी जिल्हा परिषद गटात कुणाचं पारडं जड राहील
7 months ago | [YT] | 17
View 6 replies
Bolu Barach Kahi..
राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटात कुणाचं वर्चस्व राहील
8 months ago | [YT] | 26
View 19 replies
Bolu Barach Kahi..
बोरी बुद्रुक खोडद जिल्हा परिषद गटात कुणाचं पारडं जड राहील...
8 months ago | [YT] | 6
View 4 replies
Bolu Barach Kahi..
खेड चाकण आळंदी निकालावरून पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात शिवसेना पक्षाचे प्राबल्य वाढत आहे का
8 months ago | [YT] | 4
View 0 replies
Bolu Barach Kahi..
पुणे जिल्ह्यात शिवसेना क्रमांक २
8 months ago | [YT] | 5
View 0 replies
Bolu Barach Kahi..
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी क्रमांक १
8 months ago | [YT] | 1
View 0 replies
Bolu Barach Kahi..
शरद सोनवणे यांनी उत्तर पुणे जिल्ह्यात विरोधकांचे पानिपत केले का
8 months ago | [YT] | 11
View 1 reply
Bolu Barach Kahi..
8 months ago | [YT] | 12
View 3 replies
Load more