Punekar in Hyderabad

नमस्कार
मी पुष्पा
मूळची पुण्याची पण राहते हैदराबादला

मग भेटूया आठवड्यातून दोनदा
#punekar #marathichannel #pune

Email
bhambarepushpa30@gmail.com


Punekar in Hyderabad

Q&A करूया का??
Khup दिवस झाले आपण काही बोललो नाही!!
आणि खूप काही शेयर करायची इच्छा आहे माझी!!
तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा 💕💕

1 month ago | [YT] | 214

Punekar in Hyderabad

मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Long video उद्या शेयर करेन
short video नक्की चेक करा 🙏🏻

1 month ago | [YT] | 145

Punekar in Hyderabad

Glimpse of “घरचं लग्न”
ज्वेलरी आणि लुक तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट मधे सांगा
लवकरच vlog घेऊन येईल!!

1 month ago | [YT] | 190

Punekar in Hyderabad

साडी खरेदी पुणे मधे
लवकरच VLOG शेयर करते!!!!
ही साडी कशी वाटते नक्की सांगा

1 month ago | [YT] | 97

Punekar in Hyderabad

बघता बघता ५० हजार लोकांची फैमिली झाली!!! चेहऱ्यावरचा आनंद दिसतच असेल तुम्हाला
thank you so much तुमच्या एवढ्या प्रेमाबद्दल!!
असच support आणि प्रेम राहुद्या 💕💕
50K Subscribers Completed 🙏🏻

2 months ago | [YT] | 176

Punekar in Hyderabad

बिना चष्म्याची कधी फोटो पोस्ट करत नाही पण लक्षातच नाही आल की without specs फोटो काढते
कसा वाटतोय सांगा नक्की 😉!!!
मला अश्या simple साडी च जास्त आवडतात !!
तुम्हाला पण का?

3 months ago | [YT] | 173

Punekar in Hyderabad

या वर्षाने खूप काही दिले!! तुम्हा लोकांकडून खूप खूप प्रेम आणि support मिळाला!! हेच प्रेम यावर्षी असंच कायम राहूदे!!
माझ्या सगळ्या गोड ताईना “नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!”
Happy New Year!! 💕
खूप काही बोलायला मनात आहे पण सांगता नाही येत 😄
पण तुम्ही मला नक्की समजून घ्याल याची खात्री आहे!!!

3 months ago | [YT] | 81