Treat By Engineers

Welcome to Treat by Engineers! ✨
Explore fun vlogs, delicious recipes, and everyday adventures. Join us for exciting travel, tasty cooking, and lifestyle moments. Subscribe for weekly content! 🎉❤️

Our channel is your destination for mouthwatering treats crafted by the hands of engineers.🫶🏻
This is delicious and exciting journey where precision meets culinary creativity! 🍽️🎓


Treat By Engineers

🪔 नमस्कार मंडळी! 🎇
फराळ सुरू झाला, दिवे लागले, घर उजळेल… आणि आता काहीतरी खूप हटके येतंय तुमच्यासाठी! 😍
काय आहे बरं हे? 🤔
सॉरी, थोडं रहस्य ठेवतोय पण सांगू शकतो की फराळासारखं गोड आणि दिव्यासारखं झगमगणारं आहे! 😎✨

संध्याकाळी Treat by Engineers वर नक्की पाहा,
आणि comment मध्ये अंदाज लावा — “काय असेल आजचं surprise?” 😏

ही दिवाळी करूया गोड, रंगतदार आणि Engineer-style मजेशीर 🎉
तयार राहा मंडळी! 🪔💛

#TreatByEngineers #DiwaliVibes #Faral #FestiveMood #DhamalOn

4 months ago | [YT] | 12

Treat By Engineers

दिवाळी आलीय! Treat by Engineers च्या पुढच्या दिवाळी व्हिडिओसाठी तुमची मदत पाहिजे 😍
खाली poll मध्ये किंवा comment मध्ये तुमचा favorite पर्याय निवडा 👇
तुमच्या पसंतीनुसार पुढचा व्हिडिओ बनवू! 💛🪔

4 months ago | [YT] | 2

Treat By Engineers

दिवाळी जवळ आलीय! तुम्हाला कोणता प्रकारचा दिवाळी व्हिडिओ पाहायला आवडेल? 🪔💛

4 months ago | [YT] | 13

Treat By Engineers

मकर संक्रांत २०२५ 🌼❤️

१. भोगी
२.संक्रांत पूजा
३. पुरणपोळी
४. सुगडी पूजा
५. गोडधोड

1 year ago (edited) | [YT] | 20

Treat By Engineers

दिपावली सीरीज❤️😍😋#लवकरच

#viral#diwali #faral

1 year ago | [YT] | 20

Treat By Engineers

शारदीय नवरात्री सीरीज🪷✨🙏
‪@TreatByEngineers‬

#treatbyengineers #navratri #series #kolhapur #recipes

1 year ago | [YT] | 18

Treat By Engineers

गौरी पूजन🪷✨❤️
‪@TreatByEngineers‬

1 year ago | [YT] | 19

Treat By Engineers

🌺उकडीचे मोदक -
youtube.com/shorts/VEiyVdu655...

🌟उकडीच्या मोदकाचे सारण -
youtube.com/shorts/4Qta27knOs...

🌺प्रसादाचा शिरा -
youtube.com/shorts/2fUwkTNE8T...

1 year ago | [YT] | 21

Treat By Engineers

एकदंत: मम प्रियतम: , सदा मंगलदायक:|🌺

Ekdanta, my dearest, always brings blessings! 🤗❤️

🌟घरचा बाप्पा🥰, बाप्पाचा नैवेद्य✨ आणि बाप्पासाठी सजावट 🌿🪔🌼
📍कराड

🌟 Home's bappa🥰, Offering to bappa✨ and decoration for bappa🌿🌼🪔

1 year ago | [YT] | 21

Treat By Engineers

आम्ही Treat By Engineers🎓🍽️ घेऊन आलो आहोत तुमच्या साठी नवनवीन आणि चविष्ट रेसिपीज 😋
तेही 'कोल्हापुरी पिळणकर मसाले' वापरून!🍲 हे मसाले अतिशय स्वच्छ वातावरणात बनवले गेले असून यामध्ये कोणतेही घातक रसायने नाहीत. पिळणकर मसाले हे नैसर्गिक रीत्या बनवले गेले आहेत. 💯
तसेच हे मसाले तुमच्या स्वयंपाकाचा वेळ वाचविणारे आहेत. घंटो का काम मिनटों में⏳🙌🏻 हिच त्यांची खासियत आहे. ह्या मसाल्यांची आणखी एक खासियत म्हणजे ह्यांची कोल्हापुरी घरगुती चवेची परंपरा आपल्या जेवणाला दर्जेदार व रुचकर चव देते! 🤌🏻✨
तर मग तुम्ही सुद्धा 'कोल्हापुरी पिळणकर मसाले' वापरा आणि आपल्या जेवणाला द्या एक उत्कृष्ट चव...🤗❤️

We the Treat By Engineers🎓🍽️ have brought you new and delicious recipes using 'Kolhapuri Pilankar Masale'! 🍲 These spices are made in a very clean environment and do not contain any harmful chemicals. Pilankar Masale is made naturally. 💯 Additionally, these spices save you cooking time. What takes hours is done in minutes! ⏳🙌🏻 That's their specialty. Another unique feature of these spices is that they bring the authentic Kolhapuri homemade flavor to your meals, making them delicious and flavorful! 🤌🏻✨ So, use 'Kolhapuri Pilankar Masala' and give your meals an excellent taste...🤗❤️

1 year ago | [YT] | 28