सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसरात जीर्णोद्धार जतन आणि संवर्धनाचं काम सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून उत्खननाचं काम सुरु आहे. या उत्खननात मागील महिन्यात पुरातन शिवमंदिर आढळलं होतं. त्यानंतर आता याच ठिकाणी शेषशायी विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती सापडली आहे. हि मुर्ती अत्यंत सुंदर असुन रेखीव आहे. शेषशायी विष्णुंच्या पायाशी लक्ष्मी बसलेली असुन नाभीतुन ब्रह्मा बाहेर आलेले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या मुर्तीवर समुद्रमंथन कोरलेले आहे. जे अप्रतिम आहे! ✨👌🏻
बुराडी घाटात जखमी अवस्थेत असलेल्या दत्ताजी शिंदे यांना नजीब खानाने विचारले "क्यूं पाटील और भी लढेंगे? दत्ताजी म्हणाले "हा हा बचेंगे तो और भी लढेंगे "असे म्हणताच त्याचक्षणी कुतुबशहा ने त्यांचा शिरच्छेद केला. अशा महान राष्ट्ररक्षक #DattajiShinde यांना स्मृतीदिनौ विनम्र अभिवादन.
Shahuraaje History channel
चातूर्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐 गणपति बाप्पा मोरया
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Shahuraaje History channel
ओम चैतन्य कानिफनाथय नमः
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Shahuraaje History channel
ओम चैतन्य कानिफनाथय नमः
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Shahuraaje History channel
सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसरात जीर्णोद्धार जतन आणि संवर्धनाचं काम सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून उत्खननाचं काम सुरु आहे. या उत्खननात मागील महिन्यात पुरातन शिवमंदिर आढळलं होतं. त्यानंतर आता याच ठिकाणी शेषशायी विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती सापडली आहे.
हि मुर्ती अत्यंत सुंदर असुन रेखीव आहे. शेषशायी विष्णुंच्या पायाशी लक्ष्मी बसलेली असुन नाभीतुन ब्रह्मा बाहेर आलेले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या मुर्तीवर समुद्रमंथन कोरलेले आहे. जे अप्रतिम आहे! ✨👌🏻
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Shahuraaje History channel
मल्हारराव होळकर यांना विनम्र अभिवादन 💐💐 #mhllararaoholkar 🙏🏼🙏🏼
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Shahuraaje History channel
Sambhaji Maharaj and Shahu Maharaj #SambhajiMaharaj
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Shahuraaje History channel
जय श्री राम 💐💐🙏🏼🙏🏼 श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 #ShreeRam
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Shahuraaje History channel
गुडी पाडव्याच्या व नवं वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐 शाहूराजे मानसिंगराव डफळे सरकार
#Gudipadva #Ugadi #Pongal
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Shahuraaje History channel
*आनंद झाला अयोध्यासी आला राम !*
*अवघा जयजयकार आळंगिला भरत !!*
*आनंदले लोक नरनारी परिवार.*
*शंखभेरितुरे वाद्याचें गजर.!!*
*करिती अक्षयवानें ओवळिती रुघुविरा..!*
*लक्ष्मी सहित लक्ष्मण दुसरा.!!*
*झाले रामराज्य आनंदली सकळे..!*
*तुका म्हणे गाईवत्स नरनारी बाळे॥*
*श्री संत तुकाराम महाराज..*
जय श्री राम
#जयश्रीराम #श्रीराम #Ayodhya
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Shahuraaje History channel
बुराडी घाटात जखमी अवस्थेत असलेल्या दत्ताजी शिंदे यांना नजीब खानाने विचारले "क्यूं पाटील और भी लढेंगे? दत्ताजी म्हणाले "हा हा बचेंगे तो और भी लढेंगे "असे म्हणताच त्याचक्षणी कुतुबशहा ने त्यांचा शिरच्छेद केला.
अशा महान राष्ट्ररक्षक #DattajiShinde यांना स्मृतीदिनौ विनम्र अभिवादन.
2 years ago | [YT] | 3
View 0 replies
Load more