नमस्कार मित्रांनो मी सागर कृष्णा पाटील कोकण नगरीतल्या गावात राहणारा गडकिल्ले, सहयाद्री, डोंगर,दऱ्या,खाडी,जंगल फिरणारा मला खूप आवड आहे ह्या गोष्टींची त्याबरोबर सण उत्सव देखील खूप आवडतात ह्या चॅनेलद्वारे मी आपणास त्या गोष्टी घरबसल्या अनुभवाला मिळण्यासाठी सतत कार्यरत असतो त्यासाठी आपले चॅनेल subscribe करा
Sagar Patil Vlogs
4 months ago | [YT] | 14
View 0 replies
Sagar Patil Vlogs
महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व हरपले मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
6 months ago | [YT] | 20
View 0 replies
Sagar Patil Vlogs
कोकण जत्रा आता आपल्या मुंबईत
#kokan #jatra #dadar #mumbai
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
Sagar Patil Vlogs
मासळीच्या दुनियेत
आपले sagar patil vlogs youtube चॅनेल चालू झाल्यापासून बरीच माहिती ही मिळू लागतेय बर वाटत आपल्या प्रेक्षक वर्गाचा देखील उत्साहवर्धक प्रतिसाद त्यामुळे पुढील काम करायला बरे वाटते
पनवेल च्या मासळी मार्केटचा हा एक विभाग राहिला होता जिथे आपली स्थानिक मासळी मिळते आता editing चे काम चालू आहे लवकरच भाग प्रदर्शित होईल
1 year ago | [YT] | 15
View 2 replies
Sagar Patil Vlogs
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
Sagar Patil Vlogs
भाऊला खूप खूप सपोर्ट करा
https://youtu.be/xQ-sE1NdH3M
1 year ago | [YT] | 7
View 1 reply
Sagar Patil Vlogs
रतनजी टाटा यांना
भावपुर्ण श्रद्धांजली
1 year ago | [YT] | 19
View 1 reply
Sagar Patil Vlogs
बुद्ध पौर्णिमा निम्मित खूप खूप शुभेच्या
2 years ago | [YT] | 12
View 0 replies
Sagar Patil Vlogs
2 years ago | [YT] | 10
View 0 replies
Sagar Patil Vlogs
तत्काळ मध्ये व्हिडिओ आज रात्री 8 वाजता पाहायला विसरू नका
2 years ago | [YT] | 23
View 4 replies
Load more