Batami Sanvidhanik Adhikarachi. Marathi News Channel, Local News, Maharashtra News, Fact Check, Real News. News of All over India


Sanvidhan Varta

Mission 100 % Voting

1 year ago | [YT] | 3

Sanvidhan Varta

Today on 10th Nov. 2024, 100% Voting Abhiyan in Andheri. Distributing the Preamble of the Constitution and telling them importance of Voting.

1 year ago | [YT] | 10

Sanvidhan Varta

भारताच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालीत. संविधानाचा अमृतमहोत्सव साजरा करण्याकरता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतवासीयांना जो मतदानाचा हक्क देवून सत्तेत कुणाला आणायचे याचे अधिकार सामान्य जनतेला दिलेले आहेत. त्या हक्क आणि अधिकाराची जाणिव सर्व जनमानसात पोहचवण्याचे काम संविधान वार्ता या यूट्यूब न्यूज चॅनेल च्या माध्यमातून मुख्य संपादक मान. विनोद कांबळे व कार्यकारी संपादक अनिल शेट्टी करणार आहे. त्याकरिता या अभियानाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेबांचे नातू मान. भीमराव जी आंबेडकर यांच्या हस्ते उद्या 1 नोव्हे. 2024 रोजी आंबेडकर भवन, दादर येथे करण्यात आला.

1 year ago | [YT] | 43