Savita Bankar MSRLM

मी सविता बानकर या youtube channel च्या माध्यमातून उमेद अभियानचे ट्रैनिंग तुमच्या पर्यन्त पोहचविण्याचे प्रयत्न करीत आहे तरी आपल्या समुहातील व् अभियनातील सर्व महिलाना माहिती दया आणि video share करा subscribe करा. जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती milel व kaam kartanni adachan yenar naahi. youtube.com/c/SavitaBankar


For any Collaboration
Contact Us 👇

savitabankar11082001@gmail.com


Savita Bankar MSRLM

सविता बानकर यू ट्यूब चैनल ला 15000 सबस्क्राईब झाले त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून खुप खुप आभारी आहे तुम्ही सर्वांनी चैनल ला लाईक, सबस्क्राईब केले आणि शेअर केल्याबद्दल धन्यवाद अशीच पुढेही साथ द्याल, सहकार्य कराल अशी आशा बाळगते आणि सर्वांचे मनापासून खुप खुप धन्यवाद🥰🥰🙏🙏

1 year ago (edited) | [YT] | 27

Savita Bankar MSRLM

ग्रामसंघ उपसमिती विषयक प्रशिक्षकांचे

प्रशिक्षण (TOT)

प्रशिक्षण कालावधी दि. २१ फेब्रुवारी २५ फेब्रुवारी २०२४

प्रशिक्षण स्थळ नवी मुवई

#umed #msrlm #shg #womenempowerment #savitabankar #womentraining

2 years ago | [YT] | 41

Savita Bankar MSRLM

माझ्या यू टुब चॅनल ला सर्वांनी subscribe केले आणि भरभरून प्रतिसाद दिला, माझे व्हिडिओ सर्व महीलान पर्यंत पोहचविले त्या बद्दल मी सर्वांचे खुप खुप आभारी आहे , असाच प्रतिसाद येणाऱ्या व्हिडिओ ला द्याल अशी खात्री आहे 🙏🙏

2 years ago | [YT] | 39

Savita Bankar MSRLM

Training Session @Mumbai

3 years ago | [YT] | 21

Savita Bankar MSRLM

MSRLM ने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमातील ही काही स्पष्ट छायाचित्रे आहेत. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. मी कार्यक्रमातील सर्व पाहुण्यांचे आणि संपूर्ण MSRLM परिवाराचे आभार मानू इच्छितो

4 years ago | [YT] | 42

Savita Bankar MSRLM

National Training Round

Excellent Training sessions are going on at different places in Himachal Pradesh

4 years ago | [YT] | 28