Krishna electrical bidkin

All electrical equipment & all electrical house warning & slab electrical pipe fitting work & borewell all type motor fitting work


Krish Electrical Bidkin

[3/18, 9:46 PM] Appasaheb Jadhav: Ration | या राशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर
March 17, 2023 by Sarkari News
भारत देशामध्ये आजही गोरगरीब जनतेची संख्या खूप जास्त आहे, यामुळे गोरगरिबांना मदत करण्यासाठी राज्य शासन तसेच केंद्र शासन वेगवेगळ्या योजना राबवते व यातून गरिबांची मदत करते. अशाच एका योजने बाबत आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो राशन Ration कार्ड धारकांना आता राशन मोफत मध्ये मिळतच

आहे यासोबत आता दवाखान्याचा खर्च देखील राशन Ration कार्डधारकांना मोफत मिळणार आहे. तर हा कोणाला मोफत मिळणार आहे खाली पहा.सरकारने अंत्योदय रेशन कार्ड असलेल्या सर्व कुटुंबांसाठी आयुष्यमान भारत योजनेद्वारे मोफत उपचार देण्यासाठी सुरुवात केलेली आहे, हे कार्ड कसे बनवायचे कोठे बनवायचे व याचा लाभ कसा घ्यायचा पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
[3/18, 9:46 PM] Appasaheb Jadhav: Ration Card Update
अर्ज कसा करायचा?

जर अंत्योदय कार्डधारकांकडे आयुष्मान कार्ड नसेल तर तुम्ही संबंधित विभागात जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
पात्र लाभार्थ्यांना कार्ड मिळाल्यानंतर जनसेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्मान पॅनेलशी जोडलेले खाजगी रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात अंत्योदय शिधापत्रिका दाखवून कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आयुष्मान कार्ड बनवता येईल.
सध्या सरकारकडून नवीन आयुष्मान कार्ड बनवले जात नसून ज्या लाभार्थ्यांची नावे या योजनेत आधीच समाविष्ट आहेत, त्यांचीच कार्ड बनवली जात आहेत.
अंत्योदय कार्डधारकांना आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास उपचारासाठी भटकावे लागू नये, अशी शासनाचे प्रयत्न आहेत.
यासाठी शासन स्तरावरून देखल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.


अंत्योदय कार्ड कोणाला मिळते?

दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना अंत्योदय शिधापत्रिका (रेशन कार्ड) दिले जाते.
या कार्डद्वारे लाभार्थ्याला दर महिन्याला स्वस्त दरात खाद्यपदार्थाचा लाभ मिळतो.
कार्डधारकांना एकूण ३५ किलो गहू व तांदूळ दिले जाते.
यासाठी गहू २ रुपये प्रति किलो तर तांदूळ ३ रुपये किलो मोजावे लागतात.

2 years ago | [YT] | 2

Krish Electrical Bidkin

Hi friend my channel subscribers karo like karo please

3 years ago | [YT] | 2