Welcome to our channel, lots of opinion ,views and discussion of different perspectives that's what world needs as of quality content is lacking behind
Vision through my eyes to all of ur brains
Feel free to tackle any opinion or perspective
❤️
For promotion
aryascorner22@gmail.com
aspiredlife21@gmail.com


Parv Marathi

Bigg boss मराठी सीझन 1 ते 5 चे विजेते कोण आहे सगळ्यात उत्कृष्ट विजेता ❤️ सुरज चव्हाण
#marathi #bbm #महाराष्ट्र

1 week ago | [YT] | 29

Parv Marathi

Bigg boss मराठी सीझन 1 ते 5 चे विजेते कोण आहे सगळ्यात उत्कृष्ट विजेता ❤️
मेघा धाडे
शिव ठाकरे
विशाल निकम
अक्षय केळकर
सुरज चव्हाण
#biggboss #मराठी #महाराष्ट्र #bbm

1 week ago | [YT] | 24

Parv Marathi

अखेर बऱ्याच महिन्यांच्या गॅप नंतर मी नवीन व्हिडिओ शूट केलाय आणि बरेच vlog माझ्या कॉलेज ट्रीप चे तयार आहेत .
आणि सध्या मी don't cook with me या पद्धतीच्या व्हिडिओ शूट केल्यात त्या व्हिडिओ ची कॅटेगरी हास्यास्पद .
पूर्वी सारख्याच support ची गरज आहे ..❤️

6 months ago | [YT] | 12

Parv Marathi

Maharashtrian take on Ghibli trend ❤️

9 months ago | [YT] | 51

Parv Marathi

मला तर अस वाटतय की य चॅनेल वर नाही तर दुसऱ्या चॅनेल बनवून माझ्या व्हिडिओज,गाणी, कविता आणि विचार पोस्ट केले पाहिजेत बरोबर की इथेच राहूदे सर्व ???? ❤️💌

1 year ago | [YT] | 21

Parv Marathi

उद्या यापैकी कोणता गाणं पोस्ट करू ? ❤️🪽🧿

1 year ago | [YT] | 14

Parv Marathi

८% लोकांनी सांगितल्या प्रमाणे मी वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी आहे ७७% लोकांना वाटलं मी इंजिनीरिंग करतोय ते वाटणं देखील साहजिक आहे आणि त्याच स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये .बिग बॉस मराठी संपल्यापासून मला ही तीव्र भावना मनात असायची या चॅनेल च आपण करणार तरी काय आहोत पण मग समजलं आपले प्रेक्षक हे बिग बॉस च्या नात्याने जोडले गेलेत पण त्यांना कसं कळेल की कोण व्हिडीओ टाकत होता ते हे कुठेतरी खटकत होतं पण माझ्या. व्हिडिओज वर ना येणारा प्रतिसाद पाहून खुप वाईट वाटलं पण मनात असाधारण अपेक्षा बाळगण ही चुकीचं ठरेल हे मला ठाऊक आहे .... 💌

1 year ago | [YT] | 26

Parv Marathi

यापैकी कोणत्या पद्धतीची गाणी तुम्हाला ऐकायला आवडतील आणि त्या शैलीतून एखाद्या गाण्याचे नाव कमेंट करा 🧿🪽
#मराठी #कोकण #मुंबई #बारामती #पुणे #महाराष्ट्र #नागपूर #mumbai #kokan #maharashtra #pune #nagpur #nashik #baramati

1 year ago | [YT] | 27