कला, क्रीडा, मनोरंजन,राजकीय,video 📷 पहायला मिळतील!आपल्याला channel आवडल्यास subscribe करा like करा आणि share करायला विसरू नका!!


GAJANANHOGE

Kailas caves verul

4 months ago | [YT] | 0

GAJANANHOGE

Kailas caves verul Maharashtra

4 months ago | [YT] | 0

GAJANANHOGE

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची लाखो मराठ्यांसोबत मुंबईकडे धाव मराठा मुंबई करणार जाम! सरकारला फुटणार घाम!! मोर्चाचा पहिला दिवस दि.20.01.2024 रोजी सुरूवात (अंतरवली सराटी) ते (मातोरी ता.शिरूर )जरांगे पाटील यांचे जन्मगाव येथे मुक्काम...#manojjarangepatil #CMOMaharashtra #dcmmaharashtra #drbalajijadhav #MarathaReservation

1 year ago | [YT] | 0

GAJANANHOGE

पायी दिंडी चलो मुंबई नियोजन✌🏻

2 years ago | [YT] | 0

GAJANANHOGE

भारतीय घटनेचे शिल्पकार प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस आणि कार्यास विनम्र अभिवादन..!

2 years ago | [YT] | 0

GAJANANHOGE

उन्मत्त,भ्रष्ट, प्रस्थापितांनो खबरदार☝️!!!! गरीब,गरजवंत, विस्थापितांचा तारणहार!!!!काळाची चक्रे उलटी फिरवनार!!!भल्याभल्यांची मती गुंग करणार!!!इतिहास घडवणार!!!मराठा आरक्षण मिळवणार!!समग्र क्रांतीची मशाल पेटणार!!!मराठा हृदयसम्राट,संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील!!संघर्ष योद्ध्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️🚩
🙏🚩
जय शिवराय जय जय जिजाऊ 🙏🚩

2 years ago | [YT] | 1

GAJANANHOGE

स्मरण क्रांतीसूर्याचे...!

महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत महात्मा ज्योतीराव फुले यांची आज पुण्यतिथी.

महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची भारतातील पहिली शाळा सुरू केली. पत्नी सावित्रीबाई यांना शिक्षण देऊन सुशिक्षित बनवले आणि देशातील पहिली शिक्षिका असण्याचा मान प्रदान केला. समाजाचे दगड-धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अशा या महान क्रांतीसूर्यास पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#MahatmaPhule

2 years ago | [YT] | 1

GAJANANHOGE

Mumbai..

2 years ago | [YT] | 1

GAJANANHOGE

Mumbai

2 years ago (edited) | [YT] | 0