अभिजात मराठी हा महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा तयारीसाठी बनवलेला यूट्यूब चैनल आहे.
येथे तुम्हाला Police Bharti, Talathi Bharti, ZP Bharti, Teacher Recruitment, MPSC, SSC, Railway, Bank Exam आणि इतर सरकारी भरतीसंबंधी माहिती मिळेल.
आम्ही दररोज देतो —
✅ नवीन भरती अपडेट्स
✅ अर्ज प्रक्रिया व तारखा
✅ अभ्यासक्रम (Syllabus)
✅ मागील प्रश्नपत्रिका व सोडवणूक
✅ परीक्षा टिप्स आणि तयारी मार्गदर्शन
🎯 आमचं उद्दिष्ट — महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत अचूक आणि वेळेवर नोकरीची माहिती पोहोचवणे.
📢 अभिजात मराठी – Government Job Updates, Exam Preparation & Daily Bharti News!
🔔 चॅनेल Subscribe करा आणि दररोजच्या नवीन भरती, परीक्षा अपडेट्स आणि अभ्यास टिप्स सर्वात आधी मिळवा!
Police Bharti 2025, Talathi Bharti, MPSC Exam, ZP Bharti, Teacher Recruitment, Maharashtra Government Jobs, Bharti Updates, Sarkari Naukri Marathi, Abhijat Marathi
🛑Telegram channel👉
t.me/Study_pointnew
Abhijat Marathi
#Combine_गट_ब_पूर्व_परीक्षा_2025 (4 जानेवारी) दृष्टिकोनातून खालील साहित्य सामग्री घेऊन जा जाताना
◾️ हॉल तिकीट ची प्रिंट काढून घ्या.ब्लँक &व्हाईट असली तरी चालेल
◾️ कोणत्याही ID प्रूफ ची एक झेरॉक्स आणी xerox काढलेले ओरिजिनल ID कार्ड..
◾️ब्लॅक Pen (2) असावेत.🖋️🖋️
👉घड्याळ (Digital नसावे) ⏱️
▪️पाणी बॉटल.
परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा 👍💐💐💐
1 day ago | [YT] | 1
View 0 replies
Abhijat Marathi
🔴 थोड्याच वेळात चालू होत आहे LIVE REVISION CLASS
वेळ संध्याकाळी 9:30pm वाजता
विषय : घटना निर्मिती (Making of Constitution)
👉 MPSC गट-B / गट-C / सरळ सेवा
👉 तलाठी | उच्च न्यायालय लिपिक | महिला व बालविकास
पहायला विसरू नका आपल्या अभिजात मराठी या यूट्यूब चैनल वर
आज LIVE मध्ये 👇
✔ Trap Questions कसे येतात
✔ Statement & Assertion-Reason Analysis
✔ विद्यार्थी कुठे चुकतात
📌 पाठांतर नाही – Exam Oriented Revision
⏰ LIVE join करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा.
3 days ago | [YT] | 2
View 0 replies
Abhijat Marathi
महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांची MPSC सोबत बैठक
विषय - MPSC द्वारे घेण्यात आलेल्या गट क (2023) जाहिरातीमधील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत व प्रतिक्षा यादी प्रसिदध करण्याबाबत चर्चा करणे.
2 weeks ago | [YT] | 12
View 0 replies
Abhijat Marathi
👏राम सुतार – थोडक्यात माहिती :
प्रसिद्ध भारतीय शिल्पकार राम सुतार हे आधुनिक भारतातील अत्यंत मान्यवर शिल्पकार होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभभाई पटेल) या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे ते प्रमुख शिल्पकार होते. पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण या सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले. वयाच्या 100व्या वर्षी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.
2 weeks ago | [YT] | 10
View 0 replies
Abhijat Marathi
CUTOFF जाहीर 🔥 तुमचं नाव आहे का? | Clerk Typing 2024”
https://youtu.be/gvZVyCPUkRQ
2 weeks ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Abhijat Marathi
राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकींची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Abhijat Marathi
3 weeks ago | [YT] | 10
View 0 replies
Abhijat Marathi
3 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
Abhijat Marathi
मतमोजणी 21 डिसेंबर पुढे गेल्यामुळे 21 Dec ला होणारी Combine Group B ची EXAM POSPOND होऊ शकते. त्या बद्दल लवकर च आयोगाचे NOTIFICATION येऊ शकते.
🔥उद्या होणारी नगरपरिषद ची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार -नागपूर खंडपीठ
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Abhijat Marathi
नोव्हेंबर महिन्यातील चालू घडामोडी आज सायं. 6:30 वाजता आपल्या चैनल वर.
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Load more