करमाळा तालुक्याचे लोकप्रिय साप्ताहिक कमलाभवानी संदेशचे
यु ट्यूब चॅनेल
Our website :
www.saptahik-sandesh.com
Follow Our Facebook Page :
www.facebook.com/thedigitalsandesh
Follow Our Instagram page:
@sandesh_news_karmala
Contact : 8805238464/9822058106
Sandesh_News
करमाळा विधानसभा : संजय विठ्ठल शिंदे यांच्यासह १६ जणांची माघार – निवडणुकीच्या रिंगणात १५ जण saptahik-sandesh.com/political-news/16-people-incl…
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Sandesh_News
पंढरपूरच्या वाटेवर असलेल्या प्रत्येक गावात दिंड्या मुळे भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. विविध ठिकाणच्या दिंड्यातील वारकऱ्यांच्या जेवणाची, मुक्कामाची सोय गावात घरोघरी, मंदिरात, मंगल कार्यालयात, शाळेत गावकरी करत आहेत. करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील अशाच दिंड्या मुळे गजबजलेल्या वातावरणात काढण्यात आलेली छायाचित्रे. #nimbhore #karmala #dindi
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Sandesh_News
उजनीतील कुगाव ते शिरसोडी दरम्यानच्या पुलासाठी ३९५ कोटी ९७ लाखाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता saptahik-sandesh.com/general-news/395-crores-97-la…
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
Sandesh_News
करमाळ्याच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे होणार संवर्धन – शासनाकडून २ कोटी निधी मंजूर saptahik-sandesh.com/general-news/bhuikot-fort-of-…
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
Sandesh_News
करमाळा - पांडेजवळील अपघातात चार ठार – २० वर्षाच्या कार चालकावर गुन्हा दाखल
saptahik-sandesh.com/general-news/a-case-has-been-…
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
Sandesh_News
◆ निंभोरे येथील मुस्लिम बांधवांचा स्वतंत्र गणेशोत्सव उत्साही वातावरणात साजरा..
करमाळा : निंभोरे (ता.करमाळा) येथील मुस्लिम बांधवांनी मिळून गणेश मंडळ स्थापन केले असून, त्यांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला. विशेष म्हणजे इतर ठिकाणी गणेश मंडळामध्ये एखादा मुस्लिम कार्यकर्ता असतो. मात्र निंभोरे येथील मुस्लिम बालगणेश भक्तांनी एकत्र येत एक स्वतंत्र "श्री बालगणेश मित्र मंडळ निंभोरे" या नावाने गणेश मंडळ स्थापन केले. या मंडळाचे हे पहिलेच वर्ष आहे.
हे मंडळ जुबेर पठाण, मुस्थपा मुलाणी, रियाज पठाण, रेहान पठाण, समीर नजीर पठाण, सोहेल पठाण, समीर युसब पठाण या बालगणेश भक्तांनी मंडळाची स्थापना केली. अगदी पारंपरिक पद्धतीने खूप छान असा देखावा करत या मुस्लिम बालगणेश भक्तांनी अगदी भक्ती भावाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.
याप्रसंगी श्री गणेशाची आरती मंडळाने सामाजिक युवा कार्यकर्ते रवींद्र वळेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आर.व्ही ग्रुप चे अध्यक्ष पप्पू मस्के, दत्ताभाऊ वळेकर, प्रवीण वळेकर, सोमा गुरव, भैरू सांगडे, दादा पठाण, पप्पू पठाण तसेच मंडळाचे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.
निंभोरे हे गाव समृध्दीने नटलेले गाव असून, या गावात सर्व जाती धर्माचे लोक अगदी एकोप्याने राहतात. मुस्लिम बांधवांचा सुद्धा प्रत्येक सामाजिक कामात सहभाग असतो, मुस्लिम बांधवांनी सुरू केलेले हे गणेश मंडळ अगदी कौतुकास्पद आहे. यापुढे या मंडळासाठी कायम सहकार्य राहिल. - रवींद्र वळेकर (सामाजिक कार्यकर्ते)
#muslimganeshmandal #muslim #muslimganeshotsav #nimbhore #karmala #sandeshnews #saptahiksandesh
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
Sandesh_News
मी पाहिलेला १९७२ चा दुष्काळ (लेख)
saptahik-sandesh.com/articles/1972-draught-i-have-…
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
Sandesh_News
काल प्रसिद्ध केलेल्या होडी दुर्घटनेच्या स्टोरी संबंधित साप्ताहिक संदेश मध्ये आलेली न्युज
4 years ago | [YT] | 35
View 0 replies
Sandesh_News
केम (ता.करमाळा) येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबाची यात्रा १ मार्च ते ५ मार्च दरम्यान पार पडणार आहे.
4 years ago | [YT] | 23
View 0 replies
Sandesh_News
महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडणे थांबवावे व शेतीसाठी आठ तास अखंडीत वीज द्यावी; या मागणीसाठी करमाळा तहसील कार्यालय समोर आज (ता.२८) माजी आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.
4 years ago | [YT] | 43
View 0 replies
Load more