Advocate Dr.Rajsaheb Patil

Advocate, Supreme Court of India. New Delhi


Advocate Dr.Rajsaheb Patil

श्रीराम नवमीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! प्रभू रामांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरून जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। 

1 week ago | [YT] | 1

Advocate Dr.Rajsaheb Patil

Pic with English Cricketer Will Jacks

4 weeks ago | [YT] | 2

Advocate Dr.Rajsaheb Patil

My new car Toyota Fortuner

1 month ago | [YT] | 2

Advocate Dr.Rajsaheb Patil

आज १९ फेब्रुवारी २०२६ रोजी आपण अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. या मंगल दिनी शिवरायांच्या पराक्रमाला आणि त्यांच्या विचारांना त्रिवार मानाचा मुजरा!

1 month ago | [YT] | 0

Advocate Dr.Rajsaheb Patil

Happy Birthday Vidhi 🎂🥳

1 month ago | [YT] | 0

Advocate Dr.Rajsaheb Patil

गुजरात येथील एम. के. विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आणि विभाग प्रमुख पदी नियुक्त झालेल्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शिक्षणमहर्षी माननीय कुलगुरू डॉ. श्री. बाळासाहेब गर्जे सर यांचे मनापासुन आभार
शुभेच्छुक: डॉ.राजसाहेब पाटील
(अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली)

1 month ago | [YT] | 0