नमस्कार! मी आहे भार्गवी – Little Dancer Bhargavi
या चॅनेलवर तुम्हाला माझे मजेशीर डान्स व्हिडीओज, स्टेज परफॉर्मन्स आणि वेगवेगळ्या गाण्यांवर नाच पाहायला मिळेल. मला नाचायला खूप आवडतं आणि तेच मी इथे शेअर करते.
चॅनेल सबस्क्राईब करा आणि माझ्या डान्स प्रवासात सामील व्हा! छोटं वय, मोठं टॅलेंट – ही आहे भार्गवी! तिच्या छोट्याशा पावलांमध्ये आहे डान्सची जादू. या चॅनेलवर बघा तिचे नृत्य, तिचा आत्मविश्वास, आणि तिचं मनमोकळं हसणं.
Little Dancer Bhargavi म्हणजे आनंद, प्रेरणा आणि बालडान्सचा एक सुंदर प्रवास. Please subscribe my channel ❤️🙏
Little dancer Bhargavi
1 year ago | [YT] | 16
View 0 replies