या वर्षी हि आपल्या येथे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज ( पुणे ते अक्कलकोट वारी पादुका ) व सद्गुरू श्री शंकर महाराज ( १३ वर्ष शंकर महाराजांना ज्यांनी लहानाचे मोठे केले असे चिमणाजी हिरे अंतापूर नाशिक यांच्या घरातील शंकर महाराजांच्या बाल पादुका ) यांचे आगमन होणार आहे, तरी यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी व या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी उपस्तिथ राहावे हि विनंती. स्थळ :- खिलारेवाडी कर्वे रोड संजीवनी हॉस्पिटल जवळ पुणे - ४ . . #पादुकापूजन #paduka#jayshankar#swami#maharaj#hindu#temple#bhajansandhya#bhajanimandal#shreedattasevabhajanimandal
श्री दत्तसेवा भजनी मंडळ
❤️🙏🏻 आग्रहाचे निमंत्रण 🙏🏻❤️
1 year ago | [YT] | 18
View 0 replies
श्री दत्तसेवा भजनी मंडळ
पादुका पूजन सोहळा २०२५
शनिवार दि. ०४/०१/२०२५
या वर्षी हि आपल्या येथे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज ( पुणे ते अक्कलकोट वारी पादुका ) व सद्गुरू श्री शंकर महाराज ( १३ वर्ष शंकर महाराजांना ज्यांनी लहानाचे मोठे केले असे चिमणाजी हिरे अंतापूर नाशिक यांच्या घरातील शंकर महाराजांच्या बाल पादुका ) यांचे आगमन होणार आहे, तरी यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी व या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी उपस्तिथ राहावे हि विनंती.
स्थळ :- खिलारेवाडी कर्वे रोड संजीवनी हॉस्पिटल जवळ पुणे - ४
.
.
#पादुकापूजन
#paduka #jayshankar #swami #maharaj #hindu #temple #bhajansandhya #bhajanimandal #shreedattasevabhajanimandal
1 year ago | [YT] | 26
View 0 replies
श्री दत्तसेवा भजनी मंडळ
तुम्हाला ह्या पैकी कशी भजन आवडतील (दोन पैकी एक निवडा )
2 years ago | [YT] | 5
View 1 reply
श्री दत्तसेवा भजनी मंडळ
१००० सबस्क्राइबर पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.
जय शंकर 🙏🏻🔱
स्वामी ओम 🙏🏻🙇
2 years ago | [YT] | 18
View 0 replies