"प्रत्येकाचा एक स्वप्न असतं – सरकारी नोकरी मिळवण्याचं.
कोणासाठी घरची परिस्थिती सुधारण्याचं स्वप्न, कोणासाठी आई-बाबांच्या डोळ्यातली आशा पूर्ण करण्याचं स्वप्न…
तर कोणासाठी स्वतःच्या मेहनतीला सिद्ध करण्याचं स्वप्न!
एमपीएससीच्या प्रवासात एकटं वाटतं, खूप काही समजत नाही, कधी हताश वाटतं…
पण इथे – एमपीएससी विथ मंगेश वर – आपण एकत्र आहोत.
मार्गदर्शन, टिप्स, मोटिवेशन – प्रत्येक गोष्ट इथे मिळेल, कारण इथे स्वप्नांना उभारी देणारी गोष्ट आहे – तुझ्या यशाची गोष्ट!
स्वप्न मोठं आहे – त्यासाठी तयारीही मोठी असू दे!
चला, एकत्र शिकू, एकत्र वाढू आणि तयारीला नवा अर्थ देऊ!"
MPSC WITH MANGESH
youtube.com/shorts/KXwixPX3E_...
1 month ago (edited) | [YT] | 0
View 0 replies
MPSC WITH MANGESH
MPSC pre 2025 संभाव्य कट ऑफ यादी
#mpscpre2025 #mpsccutoff2025
1 month ago | [YT] | 0
View 2 replies
MPSC WITH MANGESH
राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025 . कोणाकोणाला 90+ मार्क्स आहेत??
#mpsc2025 #mpscpre 2025
1 month ago (edited) | [YT] | 0
View 0 replies
MPSC WITH MANGESH
प्रश्न: 'सह्याद्री पर्वतरांग' कोणत्या प्रकारच्या पर्वतरांगांमध्ये मोडते?
6 months ago | [YT] | 0
View 0 replies
MPSC WITH MANGESH
प्र. वर्नाक्युलर प्रेस अॅक्ट' कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?
6 months ago | [YT] | 0
View 0 replies
MPSC WITH MANGESH
भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचे अनुच्छेद (Articles)
भारतीय राज्यघटनेतील काही महत्त्वाचे अनुच्छेद:
✅ अनुच्छेद 14: समानतेचा हक्क (Right to Equality)
✅ अनुच्छेद 19: भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य (Freedom of Speech)
✅ अनुच्छेद 21: जीवनाचा हक्क (Right to Life)
✅ अनुच्छेद 32: घटनात्मक उपाय (Right to Constitutional Remedies)
✅ अनुच्छेद 370: जम्मू-काश्मीरसाठी विशेष दर्जा (रद्द – 2019 मध्ये)
हे अनुच्छेद लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे – कारण हे MPSC च्या परीक्षेत हमखास विचारले जातात!
#MPSC #MPSCStudy #IndianConstitution #ArticlesOfIndianConstitution #MPSCwithMangesh #MPSCKnowledge
7 months ago | [YT] | 1
View 0 replies
MPSC WITH MANGESH
भारतीय राज्यघटना: मूलभूत माहिती
भारतीय राज्यघटना म्हणजे आपल्या देशाचा कायदा आणि नियमनाचा पाया.
26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली गेली
26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली
जगातील सर्वात मोठी लिखित संविधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते
महत्त्वाचे Features
1️⃣ लोकशाही (Democracy)
2️⃣ धर्मनिरपेक्षता (Secularism)
3️⃣ समाजवाद (Socialism)
4️⃣ सार्वभौमत्व (Sovereignty)
5️⃣ गणराज्य (Republic)
म्हणूनच भारतीय राज्यघटना आपल्या हक्कांचे रक्षण करते!
#Mpsccombine2025 #mpsc2025 #MPSC #MPSCwithMangesh #IndianConstitution #राज्यघटना #UPSC #IndianPolity #MPSCStudy #MPSCKnowledge
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
MPSC WITH MANGESH
7 months ago | [YT] | 1
View 0 replies
MPSC WITH MANGESH
MPSC चा अभ्यास सुरू करताय, पण कुठून सुरुवात करायची हे कळत नाहीये?
तर लक्षात ठेवा:
1️⃣ सर्वप्रथम, Syllabus वाचा – MPSC च्या वेबसाइटवर दिलेला सिलेबस नीट समजून घ्या.
2️⃣ MPSC च्या मागील प्रश्नपत्रिका वाचा – त्यातून तुम्हाला प्रश्नांचा पॅटर्न समजेल.
3️⃣ NCERT आणि State Board ची पुस्तके वाचा – ही पुस्तके तुमची बेसिक समज वाढवतात.
4️⃣ Daily Newspaper वाचा – चालू घडामोडींसाठी ही फारच महत्त्वाची आहे.
5️⃣ एक वेळापत्रक तयार करा – कोणत्या दिवशी काय अभ्यास करायचा ते ठरवा.
यातूनच तुमचा अभ्यासाचा पाया मजबूत होईल.
#MPSC #MPSCwithMangesh #MPSCPreparation #MPSCTips #MaharashtraJobs #StudyPlan #MPSCStudyMaterial #MPSCSyllabus #MPSCExam2025 #GovernmentJobPreparation
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
MPSC WITH MANGESH
#mpsc #guide #study
प्रश्न: खालीलपैकी कोणते मराठीतील पहिले कादंबरीकार म्हणून ओळखले जातात?
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
Load more