आपल्या चॅनेलवर आपले स्वागत आहे!
या चॅनेलवर तुम्हाला रोजच्या स्वयंपाकातील सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपीज पाहायला मिळतील. मराठी पद्धतीच्या पारंपरिक पदार्थांपासून ते नवीन आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीजपर्यंत सर्व काही इथे शिकायला मिळेल.
जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर आमच्या चॅनेलला Subscribe करा आणि नवीन रेसिपीजचा आनंद घ्या.
Master cook by Puja
कुकरच्या ३ शिट्ट्यात बनवा गव्हाची कुरडई
https://youtu.be/zTRGugd1f3k?si=0MW8m...
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Master cook by Puja
https://youtu.be/iEWLXpgeCGM?si=We9J2...
कुठलीही तयारी न करता तांदळाच्या इन्स्टंट पापड्या
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
Master cook by Puja
नमस्कार मंडळी उद्या आपण 3:00 वाजता लाईव्ह येणार आहोत ज्यामध्ये आपण पापडाच्या अनेक सोप्या पद्धती पाहणार आहोत तर माझ्या या लाईव्ह सेशनला किती जण हजर राहणार आहात
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Master cook by Puja
ना मिक्सर, ना पुरण यंत्र,ना चाळण,तरी अर्धा तासात न लाटता पुरणाच्या पोळ्या | मऊ लुसलुशीत पुराण पोळ्या
https://youtu.be/LhpySH-FxOU?si=AxV23...
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Master cook by Puja
कढईभर फुलणाऱ्या भगरीच्या पळी पापड्या| उपवासाचे बटाटा आणि भगरीचे पळी पापड| उपवासाचे उन्हाळी वाळवण
https://youtu.be/Snrr5VGHZiM
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
Master cook by Puja
Ash gourd halwa recipe| kashi halwa| kushmanda halwa| dumroot halwa | kashi halwa in marathi
https://youtu.be/Xpyeh_4CU9U
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Master cook by Puja
Green chilli pickle in just 10 minutes
Testy and healthy pickle recipe https://youtu.be/LwDd3CW7ekM?si=AZObF...
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Master cook by Puja
एकदम कुरकुरीत वडापाव बनवण्याची अगदी सिक्रेट रेसिपी कोणीही सांगणार नाही अशा सिक्रेट टिप्स आणि ट्रिक सह
Coming on thursday 7.30 pm
youtube.com/@mastercook_puja
2 years ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Master cook by Puja
कच्ची दाबेली नवीन रेसिपी मसाला तयार करण्यापासून ते चटणी
आणि दाबेली तयार करण्यापर्यंत
https://youtu.be/wzKX9na8BRk
2 years ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Master cook by Puja
पाणीपुरीची अगदी परफेक्ट रेसिपी अगदी चौपाटी स्टाइल अगदी चटपटीत पाणीपुरी रेसिपी | pucha| golgppa| panipuri
https://youtu.be/CNkWdrkCZSM
2 years ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Load more