Travelstory - Ranjit Barge

इथपर्यंत आलाच आहात तर..subscribe करूनच जावा😊

मला निसर्गामध्ये फिरण्याची आणि प्रवास करण्याची खूप आवड आहे ..आणि हे निसर्ग सौंदर्य मला या चॅनल तर्फे तुमच्यापर्यंत पोहचवायचे आहे..

आपल्या या चॅनल मध्ये..
महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे
महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षणीय स्थळे
प्रवास वर्णन
पाहायला भेटतील... 😊


Travelstory - Ranjit Barge

आज दुपारी 2 वाजता..अवचितगडावर मी काय काय बघितले आणी ट्रेकिंग चा भन्नाट अनुभव नक्की बघा..

9 months ago (edited) | [YT] | 5

Travelstory - Ranjit Barge

दापोली च्या बीच वर आह्मी काय काय धमाल केली ...याचा व्हिडीओ उद्या दुपारी 2 वाजता येत आहे , तरी नक्की बघा....

10 months ago | [YT] | 8

Travelstory - Ranjit Barge

आज संध्याकाळी येत आहे , साताऱ्यातील सुप्रसिद्ध ठोसेघर धबधब्याचा व्हिडिओ...नक्की बघा

1 year ago | [YT] | 14

Travelstory - Ranjit Barge

कोकणातली निसर्गात लपलेला खजिना म्हणजेच ..मुरुड जंजिऱ्या पासून जवळच असलेली कुडा लेणी, दुसऱ्या, तिसऱ्या शतकातील या लेण्या खूपच सुंदर आहेत..

खालील लिंक वर क्लिक करून याचा पूर्ण व्हिडिओ पाहू शकता...


https://youtu.be/KfOKkYaGH1o?si=X-Y4O...

1 year ago | [YT] | 10

Travelstory - Ranjit Barge

मुसळधार पावसामध्ये..कोकणातील हिरवेगार निसर्गसौंदर्य, कोकणातील भात लावणी, बघत बघत पोहोचलो घोसाळगड या किल्ल्यावर..
रोहा तालुक्यातील छोटासा पण निसर्गाने नटलेला असा हा सुंदर किल्ला..
पावसाळ्यातील या पहिल्या भटकंतीचा व्हिडिओ आज संध्याकाळी ठीक ०६ वाजता येत आहे..नक्की बघा.

1 year ago | [YT] | 11

Travelstory - Ranjit Barge

पोर्तुगीज साम्राज्याचा साक्षीदार...कोर्लई किल्ला
हा असा किल्ला आहे , जिथे एक चर्च आणि पोर्तुगीज भाषेतील शिलालेख बघायला मिळतात.
या किल्ल्याचा व्हिडिओ शनिवारी सायंकाळी आपल्या चॅनल वर येत आहे ...नक्की बघा 🙂

1 year ago | [YT] | 4

Travelstory - Ranjit Barge

रायगड जिल्ह्याच्या संस्कृतीतील आद्य प्रकार म्हणजे पोपटी..
या सुंदर अशा पोपटी चा व्हिडिओ आज संध्याकाळी ठीक 6 वाजता येत आहे..तरी नक्की बघा 🙂

1 year ago | [YT] | 2

Travelstory - Ranjit Barge

अलिबाग जवळील सुंदर समुद्रकिनारा म्हणजे काशीद बीच..
खालील लिंक वर क्लिक करून हा व्हिडिओ नक्की बघा..
https://youtu.be/vVzimiOpzPU?si=yDbc9...

1 year ago | [YT] | 11

Travelstory - Ranjit Barge

पेण च्या गणेशमूर्ती ....
सुबक, आकर्षक रंगसंगती, डोळ्यांची बोलकी रचना...
इथून देश विदेशात जातात 30 ते 32 लाख गणेशमूर्ती..
असे जगप्रसिद्ध गणपती बनतात कसे..याचा खास व्हिडिओ येत आहे येत्या शुक्रवारी..नक्की बघा😊

2 years ago | [YT] | 6

Travelstory - Ranjit Barge

Allepy ..kerala
हाऊस बोट साठी प्रसिद्ध..अशा या बोटिमध्ये राहण्याचा आनंद वेगळाच असतो... ❤️

3 years ago | [YT] | 11