Maharashtra Varta 

विशलेषण ते राजकीय किस्से; राज्यातील चालू घडामोडी,राजकीय घडामोडींचं सखोल, स्पष्ट आणि तथ्याधारित विश्लेषण म्हणजेच #Maharashtravarta
आम्ही केवळ बातमी सांगत नाही, तर घटनांच्या मागचं सत्य, राजकारणातील डावपेच आणि भविष्यातील परिणाम यावर चर्चा करतो, पडद्यामागच्या गोष्टी, किस्से समजून घेण्यासाठी पाहत राहा #maharashtravarta
सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या हक्काचं ठिकाण म्हणजेच #महाराष्ट्रवार्ता

आमच्याशी संपर्क कसा कराल?
Enquiries: jijaumultimedia@gmail.com
Contact - 9604595995






Maharashtra Varta

🎬 लवकरच…
🚩 महाराष्ट्र वार्ता प्रस्तुत

“माझी गोष्ट”
(संघर्षातून घडलेल्या माणसांची ‘खरी’ कहाणी)

प्रत्येक यशस्वी माणसामागे एक गोष्ट असते…
पण ती गोष्ट प्रत्येकाला माहित नसते!

कुणाचा प्रवास संघर्षाचा,
कुणाचा अपयशातून पुन्हा उभं राहण्याचा,
तर कुणाचा जिद्द, मेहनत आणि ध्येयाच्या जोरावर यश मिळवण्याचा…

राज्याच्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मान्यवरांच्या आयुष्याचा हा प्रवास…

राज्यभरातील प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर स्वतःची गोष्ट स्वतःच्या शब्दांत सांगणार आहेत! 🎙️

त्यांनी अनुभवलेला संघर्ष…
घेतलेले निर्णय…
आलेली आव्हानं…
आणि मिळवलेलं यश…

आता हे सगळं त्यांच्याच तोंडून, त्यांच्या शब्दांतून!

🎙️ “माझी गोष्ट”

संघर्षातून घडलेल्या माणसांची खरी कहाणी!

कारण…

यश दिसतं… पण त्यामागचा प्रवास दिसत नाही!

🚩 महाराष्ट्र वार्ता प्रस्तुत — “माझी गोष्ट”

⏳ लवकरच… फक्त महाराष्ट्र वार्तावर!

#माझीगोष्ट #MaziGosht #MaharashtraVarta #MarathiSeries #SuccessStory #StruggleToSuccess #MarathiStories #InspirationalStory #RealStory #SuccessJourney #MarathiContent #महाराष्ट्र #लवकरच

1 month ago |[YT] | 7

Maharashtra Varta

दादांबद्दल एका शब्दात व्यक्त व्हा ! #ajitpawar #baramati #maharashtravarta #ajitpawarnews

8 months ago |[YT] | 37

Maharashtra Varta

मुंबई महापालिकेत कुणाचा झेंडा फडकणार?

9 months ago |[YT] | 69

Maharashtra Varta

रामदास कदम यांनी 'बाळासाहेब ठाकरे' यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य निवडणुकीत शिंदेसेनेलाच महागात पडेल असे वाटते?
(व्हिडिओ बघून कमेंट करा) - https://youtu.be/TiJ75OZXmr4

1 year ago |[YT] | 95

Maharashtra Varta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे, पण ही मदत शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पुरेशी आहे का?

1 year ago |[YT] | 54

Maharashtra Varta

उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर, राज ठाकरे हजर राहणार? | Shivsena UBT Dasara Melava

1 year ago |[YT] | 70

Maharashtra Varta

मनोज जरांगे यांच्या 'चलो मुंबई' आंदोलनानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीची पूर्तता होईल, असे वाटते का?

1 year ago |[YT] | 38

Maharashtra Varta

👉 "जयंत पाटील यांचा अजित पवारांना चिमटा – स्वाभिमान विरुद्ध सत्ता!
तुमच्या मते कोण जास्त मजबूत ठरतील?
(व्हिडिओ बघून कमेंट करा) - https://youtu.be/_kBS5ekhAow

1 year ago |[YT] | 22

Maharashtra Varta

राम शिंदे 'कर्जत-जामखेड' मध्ये पराभूत होण्यामागे खरंच अजितदादांचे "भावकी राजकारण" कारणीभूत आहे का?
(व्हिडिओ बघून कमेंट करा) - https://youtu.be/mHTgoGfvrYw

1 year ago |[YT] | 0

Maharashtra Varta

PM-VBRY अंतर्गत पहिल्या नोकरीसाठी तरुणांना १५,००० रुपये मिळणार आहेत. तुम्हाला वाटतं का ही योजना खरंच बेरोजगारी कमी करेल की फक्त निवडणुकीपूर्वीचा जुमला आहे?
(व्हिडिओ बघून कमेंट करा) - https://youtu.be/T3AyyQCPMGU

1 year ago |[YT] | 30