" जेवढा संघर्ष मोठा तेवढे यश दमदार!!"
Jaguar Coaching च्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी आला आहात. ग्रामीण भागातील मुलांच्या मध्ये खूप जास्त चांगली क्षमता, कौशल्य असतं पण त्यांना वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना ध्येय साध्य करण्यासाठी थोडा जास्त उशीर होतो. म्हणूनच सर्व स्पर्धा परीक्षा मग त्या पोलीस भरती पासून यूपीएससी पर्यंत. अशा सगळ्या परीक्षांबद्दल महत्त्वाचे अपडेट्स,नियोजन व मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळेल.
✅ विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक व त्याबद्दलचे अपडेट्स
✅ चालू घडामोडी
✅ महत्त्वाचे GS चे घटक ( इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र
✅ सामान्य विज्ञान
✅ इंग्रजी व्याकरण
✅ मार्गदर्शनपर व्हिडिओज
✅ फ्री नोट्स
📝* नियोजन | अभ्यास | मेहनत | शिस्त | सातत्य | ध्येय * 🎯
-•• सुशांत दशरथ ढेकळे
- UPSC CDS निवड (Recommended)
- RBI ग्रेड B ऑफिसर मुलाखत
- UPSC व MPSC मुख्य परीक्षा मुलाखत
- सरळसेवा रँक होल्डर (आदिवासी कल्याण विभाग, महिला बाल कल्याण विभाग
✅ Like ✅ Share ✅ Subscribe
Jaguar Coaching by Sushant Dhekale
हिमालयातील पर्वतरांगेचा उत्तर ते दक्षिण असा योग्य क्रम ओळखा.
1 day ago | [YT] | 23
View 0 replies
Jaguar Coaching by Sushant Dhekale
भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये गुरुदेव " म्हणून कोणास ओळखले जाते?
1 day ago | [YT] | 28
View 0 replies
Jaguar Coaching by Sushant Dhekale
अयोग्य पर्याय ओळखा.
1 day ago | [YT] | 10
View 0 replies
Jaguar Coaching by Sushant Dhekale
ब्रिटिश गुप्तचर संस्था MI6 च्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?
1 day ago | [YT] | 6
View 0 replies
Jaguar Coaching by Sushant Dhekale
खालीलपैकी कोणती समिती ही महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेवर आधारलेली नाही?
2 days ago | [YT] | 20
View 0 replies
Jaguar Coaching by Sushant Dhekale
भारतातील पहिला जैव आनंदी जिल्हा कोणत्या राज्यात विकसित होत आहे?
2 days ago | [YT] | 14
View 0 replies
Jaguar Coaching by Sushant Dhekale
या वर्षीचा सोमनाथ स्वाभिमान पर्व केव्हा साजरा केला गेला?
2 days ago | [YT] | 21
View 0 replies
Jaguar Coaching by Sushant Dhekale
जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?
2 days ago | [YT] | 24
View 0 replies
Jaguar Coaching by Sushant Dhekale
✅ आगामी पोलीस भरती साठी जिल्हा विशेष घ्यायचं आहे, सगळेच जिल्हे जमणार नाहीत पण ज्या जिल्ह्याना जास्त जागा आहेत, आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा जास्त फॉर्म भरले आहेत. फक्त अशा काही मोजक्याच जिल्ह्याबद्दल आपण माहिती घेऊ.
✅मुंबई आणि पुणे तर घेऊच आपण पण त्यासोबत अजून तुम्हाला कोणता असा जिल्हा महत्वाचा वाटतो तो कमेंट मध्ये सांगा त्यावर नियोजन करता येईल मला.
✅ विशेषतः ज्यांना जिल्हा विशेष हवं आहे त्यांनीच कमेंट करा.
धन्यवाद 🙏
2 days ago | [YT] | 9
View 6 replies
Jaguar Coaching by Sushant Dhekale
✅ जे विद्यार्थी लक्षपूर्वक लेक्चर करत असतात त्यांना नक्कीच त्याचा फायदा होत असतो.
✅ आजच्या एमपीएससी गट पूर्व परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न आले होते.
✅ तात्पर्य एवढेच की आगामी ज्या ज्या परीक्षा होणार आहेत त्या सर्वांना पुरस्कार, महत्त्वाच्या नियुक्ती, युद्धसराव, AI घडामोडी नक्कीच एखादा प्रश्न विचारला जाईल.
✅ 🙏🙏🙏
3 days ago | [YT] | 136
View 5 replies
Load more