Jaguar Coaching by Sushant Dhekale

" जेवढा संघर्ष मोठा तेवढे यश दमदार!!"

Jaguar Coaching च्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी आला आहात. ग्रामीण भागातील मुलांच्या मध्ये खूप जास्त चांगली क्षमता, कौशल्य असतं पण त्यांना वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना ध्येय साध्य करण्यासाठी थोडा जास्त उशीर होतो. म्हणूनच सर्व स्पर्धा परीक्षा मग त्या पोलीस भरती पासून यूपीएससी पर्यंत. अशा सगळ्या परीक्षांबद्दल महत्त्वाचे अपडेट्स,नियोजन व मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळेल.

✅ विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक व त्याबद्दलचे अपडेट्स
✅ चालू घडामोडी
✅ महत्त्वाचे GS चे घटक ( इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र
✅ सामान्य विज्ञान
✅ इंग्रजी व्याकरण
✅ मार्गदर्शनपर व्हिडिओज
✅ फ्री नोट्स

📝* नियोजन | अभ्यास | मेहनत | शिस्त | सातत्य | ध्येय * 🎯

-•• सुशांत दशरथ ढेकळे
- UPSC CDS निवड (Recommended)
- RBI ग्रेड B ऑफिसर मुलाखत
- UPSC व MPSC मुख्य परीक्षा मुलाखत
- सरळसेवा रँक होल्डर (आदिवासी कल्याण विभाग, महिला बाल कल्याण विभाग

✅ Like ✅ Share ✅ Subscribe


Jaguar Coaching by Sushant Dhekale

सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

12 hours ago | [YT] | 23

Jaguar Coaching by Sushant Dhekale

भारतामध्ये तिन्ही दलाचा सरसेनापती कोण असतो?

12 hours ago | [YT] | 9

Jaguar Coaching by Sushant Dhekale

क्षेत्राफळाने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?

12 hours ago | [YT] | 9

Jaguar Coaching by Sushant Dhekale

ओला व उबेर प्रमाणे भारतामध्ये कोणत्या प्रकारच्या टॅक्सी सेवेचा प्रारंभ केला आहे?

12 hours ago | [YT] | 8

Jaguar Coaching by Sushant Dhekale

पृथ्वीच्या मध्यातुन जाणाऱ्या सर्वात मोठ्या अक्षरवृत्तास काय म्हणतात?

12 hours ago | [YT] | 6

Jaguar Coaching by Sushant Dhekale

निबंधमाला मासिकाचे संपादक कोण होते?

1 day ago | [YT] | 19

Jaguar Coaching by Sushant Dhekale

कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी संविधान (Mini Constitution) असे म्हटले जाते?

1 day ago | [YT] | 15

Jaguar Coaching by Sushant Dhekale

भारतीय राज्यघटने मध्ये एकूण किती परिशिष्ट आहेत?

1 day ago | [YT] | 15

Jaguar Coaching by Sushant Dhekale

भारतामध्ये सर्वाधिक जास्त वेळेस केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणारे व्यक्ती कोण?

1 day ago | [YT] | 10

Jaguar Coaching by Sushant Dhekale

खंजर हा युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये आयोजित केला जातो?

1 day ago | [YT] | 4