नमस्कार... 🙏🏻
इथे आपल्याला भेटणार खूप सारं fun, entertainment आणि बरच काही चला तर बघुया cooking, mini vlogs, comedy, daily vlogs, reels एकच ठिकाणी 😁😁


Sangita's hub

❤️ काही नाती रक्ताची नसतात, पण मनापासून जपलेली असतात… 🤗
विठ्ठल दादा, YouTube वर भेटलात, पण भावासारखी साथ दिलीत! 🫂
तुमचा सपोर्ट माझ्यासाठी फक्त मदत नाही, तर अनमोल विश्वास आहे… 💖
🎂 दादा, तुमच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होवो, वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! 💐❤️‪@Vitthal_kasbe143‬

1 day ago |[YT] | 6

Sangita's hub

आज आरशात थोडं स्वतःकडे निरखून पाहिलं, तेव्हा कळलं की स्वतःकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे! 😊😉❤️

2 weeks ago |[YT] | 26

Sangita's hub

संगीता हब चे 1000 सबस्क्राईब यू ट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे 🎉🥳खूप खूप धन्यवाद यू ट्यूब फॅमिली असाच सपोर्ट कायम सोबत असू द्या😍🤗

2 weeks ago |[YT] | 12

Sangita's hub

कान भरणारी 🗣️माणसं डोक्यावर बसली की 💯 👍 जीव लावणारी माणसं दूर होतात💔🥹

3 months ago (edited) |[YT] | 24

Sangita's hub

😂नवरा-बायकोचा भन्नाट कॉमेडी संवाद
😂 नवरा:
"मी तुझा मोबाईल 📱... तू माझी चार्जर 🔋... तुला पाहिलं की मी चार्जिंग होतो! 😍❤️"
😏 बायको:
"असं डिस्प्ले फोडीन ना... 📱💥 मग कोणत्याच सर्विस सेंटरवाल्याकडून रिपेअर होणार नाही! 😂🤣"

3 months ago |[YT] | 21

Sangita's hub

पुरुषांसाठीही एखादा सण असायला हवा होता! 😄"याच जन्मी सात बायका भेटू दे!" अशी प्रार्थना पुरुषांनी केली असती... 🤭 मग काय पुरुष दिवसभर वडाच्या झाडाला जाऊनच लटकले असते!🌳किती तो आनंद... 🥰😍😂

3 months ago |[YT] | 30

Sangita's hub

चिमुरडीला न्याय मिळाला! ⚖️🙏
भीमराव काळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल न्यायव्यवस्थेचे मनापासून अभिनंदन.
अशाच प्रकारे प्रत्येक गंभीर गुन्हेगाराला जलद आणि कठोर शिक्षा झाली, तर गुन्हेगारीवर निश्चितच आळा बसेल.
न्यायाचा विजय होवो, निष्पापांचे संरक्षण हेच सर्वांचे कर्तव्य! 🇮🇳

3 months ago |[YT] | 20

Sangita's hub

बेवफा प्रियकर म्हणे💔 मी फक्त तुझाच आहे🙋🏻‍♀️ पण त्याचा मोबाइलच त्याचं खरं रहस्य सांगतो😥
त्याच्या वचनांचा वेग इतका असतो की ते दुसऱ्याच दिवशी एक्सपायर होतात🙄
प्रेमापेक्षा बहाणे करण्यातच त्याने पीएचडी केली आहे😡
शेवटी लोक म्हणतात, “याच्यावर प्रेम करण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं 😏🙏🏻😂!”

4 months ago |[YT] | 35

Sangita's hub

समाधान दादा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुला आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश लाभो
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि चेहऱ्यावरचे हास्य कायम राहो.
निरोगी आयुष्य, भरभराट आणि आनंदाच्या लाखो शुभेच्छा! 🎉🎈‪@SamadhanKale7‬

4 months ago (edited) |[YT] | 34

Sangita's hub

Happy Marriage Anniversary Both of You, दादा आणि वहिनी❤️ 💐🎉
तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद, सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य सदैव नांदो.
तुमच्या वैवाहिक जीवनाचा हा सुंदर प्रवास असाच आनंदाने फुलत राहो! 💕✨
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🤗🎂🍫🎉

4 months ago (edited) |[YT] | 58