*आज दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी NMMS परीक्षेत पास होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या कु.पल्लवी पुनाजी वाडगुरे व कु.दुर्गेस्वरी मयाराम वघारे या मुलींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शाळेचा व गावचा नाव लौकिक केल्याबद्दल दोन्ही मुलींचे खूप खूप आभार व अभिनंदन.💐💐💐*
दिनांक 30 मार्च 2026 रोजी आपल्या गावातील नुकत्याच पोलीस खात्यात नियुक्त झालेल्या मुलींचा सत्कार आयोजित करण्यात आला. कु.तेजस्विनी माधोराव गुरनुले(नागपूर ग्रामीण पोलीस)* कु.वनश्री माधोराव मांदाळे (अमरावती ग्रामीण पोलीस)* पोलीस खात्यात नियुक्त झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन💐💐💐💐
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जि. प. व. प्राथ. शाळा परसोडी/रैय्यत येथे नवागत विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. नवीन वर्ष, नवीन उमेद आणि नवीन प्रवेश यांसह शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सर्व पालक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत. 🌸🏫📚 . https://youtu.be/D-BehtAAkJQ?si=8Yebt...
ZPUPS PARSODI RAI (suraj wadhai)
दिनांक २९ जुलै २०२६ रोज बुधवारला जि.प.व.प्राथ.शाळा परसोडी/रैय्यत येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
1 week ago | [YT] | 27
View 0 replies
ZPUPS PARSODI RAI (suraj wadhai)
2025-26 च्या शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.व.प्राथ.शाळा परसोडी/रैय्यत येथील पात्र झालेलं विद्यार्थी...त्यांचे खुप खुप अभिनंदन💐💐💐💐
2 weeks ago | [YT] | 14
View 0 replies
ZPUPS PARSODI RAI (suraj wadhai)
दिनांक ७ जुलै २०२६ रोजी 'वन महोत्सव'निमित्त NNTR नवेगाव/बांध येथिल वन अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन शाळेत वृक्षारोपण केले.
1 month ago | [YT] | 28
View 0 replies
ZPUPS PARSODI RAI (suraj wadhai)
*आज दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी NMMS परीक्षेत पास होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या कु.पल्लवी पुनाजी वाडगुरे व कु.दुर्गेस्वरी मयाराम वघारे या मुलींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शाळेचा व गावचा नाव लौकिक केल्याबद्दल दोन्ही मुलींचे खूप खूप आभार व अभिनंदन.💐💐💐*
3 months ago | [YT] | 39
View 1 reply
ZPUPS PARSODI RAI (suraj wadhai)
4 months ago | [YT] | 29
View 0 replies
ZPUPS PARSODI RAI (suraj wadhai)
दिनांक 30 मार्च 2026 रोजी आपल्या गावातील नुकत्याच पोलीस खात्यात नियुक्त झालेल्या मुलींचा सत्कार आयोजित करण्यात आला.
कु.तेजस्विनी माधोराव गुरनुले(नागपूर ग्रामीण पोलीस)*
कु.वनश्री माधोराव मांदाळे (अमरावती ग्रामीण पोलीस)*
पोलीस खात्यात नियुक्त झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन💐💐💐💐
4 months ago | [YT] | 24
View 0 replies
ZPUPS PARSODI RAI (suraj wadhai)
मा.श्री.हेमकृष्ण प्रेमलता प्रेमलाल पिसदे सर
UPSC 2025
AIR 849
यांची जि.प.व.प्राथ.शाळा परसोडी/रैय्यत शाळेला भेट
youtube.com/shorts/G9zkwrEebC...
#upsc2025#upscexam
4 months ago (edited) | [YT] | 18
View 1 reply
ZPUPS PARSODI RAI (suraj wadhai)
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जि. प. व. प्राथ. शाळा परसोडी/रैय्यत येथे नवागत विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले.
नवीन वर्ष, नवीन उमेद आणि नवीन प्रवेश यांसह शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सर्व पालक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत. 🌸🏫📚
.
https://youtu.be/D-BehtAAkJQ?si=8Yebt...
4 months ago | [YT] | 25
View 0 replies
ZPUPS PARSODI RAI (suraj wadhai)
दिनांक 17 मार्च 2026 ला जि.प.व.प्राथ.शाळा परसोडी/रैय्यत शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल राष्ट्रीय उद्यान नवेगाव/बांध येथे नेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सहलीचा मनसोक्त आनंद घेतला.
4 months ago | [YT] | 31
View 1 reply
ZPUPS PARSODI RAI (suraj wadhai)
✍️_परसोडी (रैय्यत) शाळेच्या ८ विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत मारली बाजी*
•गावकरी,शाळा समिती व शिक्षकांच्या कष्टाचे झाले चीज•
5 months ago | [YT] | 31
View 0 replies
Load more