नमस्कार मित्रांनो,🙏
तुम्हाला प्रश्न पडला असेल ना?
हा वाघ्या किरण म्हणजे नक्की आहे काय🤔
😄मित्रांनो WaghyaKiran हा तुमच्यातलाच एक रोजच्या धकाधकीच्या जिवनातून मार्ग काढणारा मराठी मुलगा आहे...जो तुमच्यासारखंच रेल्वेच्या त्या गच्च गर्दीतून प्रवास करतो..
परंतु सर्वांच मानसिक संतुलन छान ठेवायचं असेल तर आपल्याला भटकंती प्रवासाशिवाय पर्याय नाही...
मग ती भेट कुठलीही असो...आपल्या मनाला आनंद देणारी असेल ना तर आपणसुद्धा फ्रेश होऊन जातो..
लवकरचं अशा सुंदर भेटी तुमच्यासाठी तुमचा लाडका वाघ्या किरण घेऊन येणार आहे...
तरी हे सर्व अनुभवण्यासाठी तुम्ही आपल्या YouTube Chanel च्या दिलेल्या विडियो लिंकवर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका...
"Waghya Kiran" नवीन दिवस, नवीन प्रवास !!
We Shoot Videos Like "Motovlogging" "Trek" "Travel" "Banjo Party" "Dhol Tasha Pathak" "Marathi Vlog" "Ganpati Aagman Sohala" "Festivals" "Events" म्हणजेच तुमच आवडत YouTube Channel "WAGHYA KIRAN" नवीन दिवस, नवीन प्रवास !!
"Waghya Kiran" नवीन दिवस, नवीन प्रवास : is the "Marathi Vlog" & "Entertainment" Marathi YouTube Channel !!


Waghya Kiran

ऋतुजा चा २५ वा वाढदिवस
https://youtu.be/nbf5ODL9K48

1 month ago | [YT] | 3

Waghya Kiran

1 month ago | [YT] | 5

Waghya Kiran

वरळी ची जगदंबा आगमन सोहळा २०२५ | वरळीची जगदंबा आणि डायमंड ची अंबेमाता ग्रेट भेट |
https://youtu.be/pNsKr_EkwQY

3 months ago | [YT] | 4

Waghya Kiran

चिंचपोकळी ची आई भवानी आगमन सोहळा २०२५
https://youtu.be/PFjATc4AHMA

3 months ago | [YT] | 4

Waghya Kiran

We have Completed 7 Years on YouTube
Thanks for Your love and support 🙏🤗

3 months ago | [YT] | 4

Waghya Kiran

गायक अनिल मांडवकर आणि ओमकार कात्रे | ढोलकी वादक अनुराग मांडवकर |
https://youtu.be/0wVsJCiXW6E

3 months ago | [YT] | 3

Waghya Kiran

ओवसा पूजन | गौरी ओवसा | गौरी गणपती २०२५
https://youtu.be/hEAgneKVuyY

3 months ago | [YT] | 3