Government Certified Import-Export कोर्स
"उत्कृष्टता आणि नवसंकल्पनांवर विश्वास ठेवत, EduSutra Training Institute तुमचा विश्वासू Import-Export मार्गदर्शक आहे. आम्ही तुम्हाला सरकारी मान्यताप्राप्त Import-Export कोर्सद्वारे जागतिक व्यापारात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सोपे आणि सखोल ज्ञान, कौशल्ये, आणि योग्य मार्गदर्शन प्रदान करतो."