आमच्या चॅनलचे उद्दिष्ट हे आहे की समाजातील प्रॉब्लेम्स, घटना, विचार आणि तथ्य हे मनोरंजक पद्धतीने ज्यामध्ये टोमणे, विनोद आणि इतर काही आकर्षित पद्धतीने आपले विषय मांडले असतील. खास करून मराठी जनतेसाठी मराठी भाषेमध्ये हे व्हिडिओ असतील. सामाजिक परिवर्तन हा आमच्या चॅनलचा मुख्य उद्देश असेल.
आमचे चॅनल विज्ञान, इतिहास आणि रंजक तथ्यांच्या जगात खोलवर जाते, जिथे तुम्हाला नवीन अंतर्दृष्टी आणि दृष्टिकोन मिळतील. ज्ञान आणि समजूतदारपणाच्या शोधात आमच्यासोबत सामील व्हा.
मानवी ज्ञानाच्या आकाशामध्ये आमच्यासोबत प्रवास करा. हे चॅनल सामाजिक प्रश्नांवर चर्चा करते, रूढ कल्पनांना आव्हान देते आणि महत्त्वपूर्ण संवादांना चालना देते.
मेंदूची कलई
5 days ago | [YT] | 47
View 1 reply
मेंदूची कलई
नवीन वर्षात आपण समाज परिवर्तनासाठी कोणते नवीन मुद्दे आपल्या व्हिडिओमध्ये घ्यावे?
2 weeks ago | [YT] | 1
View 5 replies
मेंदूची कलई
घट्ट झालेले तेल तुम्ही बाटलीतून बाहेर कसे काढता? उत्तर नक्की द्या, कारण हा प्रश्न सायकॉलॉजी वर आधारित आहे. आणि याच्या उत्तरामुळे मला पुढील व्हिडिओज बनवण्यासाठी मदत होणार आहे.
4 weeks ago | [YT] | 15
View 17 replies
मेंदूची कलई
भारतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती?
1 month ago | [YT] | 3
View 5 replies
मेंदूची कलई
पुण्याचा सर्वात मोठा प्रश्न कोणता?
2 months ago | [YT] | 6
View 11 replies