नमस्कार मित्रांनो, मनःपूर्वक स्वागत आहे तुमचं "Mr. GS" मराठी चॅनेल वर.
येथे तुम्हाला सोप्या भाषेत कठीण मुद्दे सविस्तर समजावन्याचा प्रयत्न केला जाईल. येथे तुम्हाला मुख्यत MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, SET (History) & इतर परीक्षाचा अभ्यास केला जाईल.
येथे GS ( इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, पंचायतराज,समाजसुधारक, महाराष्ट्राचा सखोल अभ्यास) या सर्व विषयांचा अभ्यास क्रम घेतला जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांसाठी साप्ताहिक चालू घडामोडी घेतल्या जाणार.
प्रसिद्ध Book Review, ते history, friction, tragic, biography, philosophy या सर्व type च्या book video येणार.
हे चॅनेल पूर्णतः मोफत आहे आणि तुमच्या मूल्यवान अशा जीवनाला, पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
subscribeee 🙄
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा...
Shared 56 years ago
552 views