🙏🙏नमस्कार मित्रांनो स्वागत🌹🌹 आहे तुमचा 𝐒𝐎𝐍𝐔 𝐆𝐑𝐀𝐏𝐇𝐈𝐂𝐒 𝟒𝟑𝟓
हि चॅनेल 🎛️🎚️🎹🎧🎼 𝐆𝐑𝐀𝐏𝐇𝐈𝐂𝐒 𝐃𝐄𝐒𝐈𝐆𝐍𝐄𝐑 आणि तुमचं मनोरंजन करण्याकरिता बनविले आहे. तरी आपल्या चॅनेलवरती कुणी नवीन असल्यास चॅनेलला Subscribe करा. आणि आपलं कन्टेन्ट आवडल्यास आपल्या व्हिडीओला नक्की लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.
🎵 Get ready to elevate your playlists with 𝐒𝐎𝐍𝐔 𝐆𝐑𝐀𝐏𝐇𝐈𝐂𝐒 𝟒𝟑𝟓, your go-to 𝐆𝐫𝐚𝐩𝐡𝐢𝐜𝐬 𝐃𝐞𝐬𝐢𝐠𝐧𝐞𝐫 and remix magician! 🌟 In this mesmerizing video, 𝐒𝐎𝐍𝐔 𝐆𝐑𝐀𝐏𝐇𝐈𝐂𝐒 showcases exclusive original rhythms and unbeatable beats like never before! From heart-pounding remixes to exquisite editing techniques, watch as he masterfully mixes and masters each track using cutting-edge AI technology. 🚀 Join the musical revolution and experience the innovation behind 𝐒𝐎𝐍𝐔 𝐆𝐑𝐀𝐏𝐇𝐈𝐂𝐒 stunning soundscapes. Don't forget to LIKE, COMMENT, and SUBSCRIBE for endless inspiration and groovy beats! Let’s turn up the volume and dive into a world where creativity knows no bounds
#AiSatusProduction
#Highqualitystatus
THANK YOU ALL 🌹🙏🌹
𝐏𝐚𝐫𝐦𝐚𝐭𝐦𝐚 𝐄𝐤 𝐒𝐭𝐚𝐭𝐮𝐬🙏 𝘀𝗼𝗻𝘂_𝗴𝗳𝘅
वार्षिक जनरल हवनकार्य निमित्त सर्व सेवक सेविकांना
हार्दिक शुभेच्छा.. 🙏🌹
नमस्कार जी 🌹🙏
💥
6 months ago | [YT] | 7
View 0 replies
𝐏𝐚𝐫𝐦𝐚𝐭𝐦𝐚 𝐄𝐤 𝐒𝐭𝐚𝐭𝐮𝐬🙏 𝘀𝗼𝗻𝘂_𝗴𝗳𝘅
दिवाळीत घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आनंद,
प्रकाश आणि शांति भरपूर असो!
7 months ago | [YT] | 8
View 0 replies
𝐏𝐚𝐫𝐦𝐚𝐭𝐦𝐚 𝐄𝐤 𝐒𝐭𝐚𝐭𝐮𝐬🙏 𝘀𝗼𝗻𝘂_𝗴𝗳𝘅
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
.
.
.
.
.
.
🌹🙏🏻 नमस्कारजी 🙏🏻🌹
➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️ 𝐒𝐎𝐍𝐔 𝐆𝐑𝐀𝐏𝐇𝐈𝐂𝐒 𝟒𝟑𝟓 🖨️
ᗪᵉˢⁱᵍⁿⁱⁿᵍ | ᑭʳⁱⁿᵗⁱⁿᵍ | ᗩᵈᵛᵉʳᵗⁱˢⁱⁿᵍ
▶️ᵃˡˡ ᵗʸᵖᵉ ᵖʳⁱⁿᵗⁱⁿᵍ ʷᵒʳᵏ💫
9 months ago | [YT] | 4
View 0 replies
𝐏𝐚𝐫𝐦𝐚𝐭𝐦𝐚 𝐄𝐤 𝐒𝐭𝐚𝐭𝐮𝐬🙏 𝘀𝗼𝗻𝘂_𝗴𝗳𝘅
*मानव धर्माचा सर्वात मोठा सण*
*भगवत प्राप्ती प्रगट दिन निमित्त*
*षष्टी हवन कार्य तसेच*
*१२ वर्षानंतर 42 दिवसांचे*
*आत्मशुद्धीकरण त्यागाचे कार्य*
*निमित्त सर्व सेवक - सेविका*
*व बालगोपालांना*
*हार्दिक शुभेच्छा....🌹💥💫*
*_• शुभेच्छुक :-_*
*_प. पु. परमात्मा एक सेवक - सेविका परिवार_*
*🌹🙏🏻 नमस्कारजी 🙏🏻🌹*
➖➖➖➖➖➖➖➖➖
🖥️ 𝐒𝐎𝐍𝐔 𝐆𝐑𝐀𝐏𝐇𝐈𝐂𝐒 𝟒𝟑𝟓 🖨️
ᗪᵉˢⁱᵍⁿⁱⁿᵍ | ᑭʳⁱⁿᵗⁱⁿᵍ | ᗩᵈᵛᵉʳᵗⁱˢⁱⁿᵍ
▶️ᵃˡˡ ᵗʸᵖᵉ ᵖʳⁱⁿᵗⁱⁿᵍ ʷᵒʳᵏ💫
9 months ago | [YT] | 3
View 0 replies
𝐏𝐚𝐫𝐦𝐚𝐭𝐦𝐚 𝐄𝐤 𝐒𝐭𝐚𝐭𝐮𝐬🙏 𝘀𝗼𝗻𝘂_𝗴𝗳𝘅
आत्म शुद्धीकरण कार्य
निमित्त सर्व सेवक - सेविकांना
हार्दिक शुभेच्छा
10 months ago | [YT] | 15
View 2 replies
𝐏𝐚𝐫𝐦𝐚𝐭𝐦𝐚 𝐄𝐤 𝐒𝐭𝐚𝐭𝐮𝐬🙏 𝘀𝗼𝗻𝘂_𝗴𝗳𝘅
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग..
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग..
हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो…. रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…!
🌹🙏 नमस्कार जी 🙏🌹
➖➖➖➖➖➖➖➖➖
*_____🖥️ 𝕾𝖔𝖓𝖚 𝕲𝖗𝖆𝖕𝖍𝖎𝖈𝖘 🖨️_____*
| ᗪᵉˢⁱᵍⁿⁱⁿᵍ | ᑭʳⁱⁿᵗⁱⁿᵍ | ᗩᵈᵛᵉʳᵗⁱˢⁱⁿᵍ |
🖥️ ᵃˡˡ ᵗʸᵖᵉ ᵖʳⁱⁿᵗⁱⁿᵍ ʷᵒʳᵏ🖨️
1 year ago | [YT] | 38
View 4 replies
𝐏𝐚𝐫𝐦𝐚𝐭𝐦𝐚 𝐄𝐤 𝐒𝐭𝐚𝐭𝐮𝐬🙏 𝘀𝗼𝗻𝘂_𝗴𝗳𝘅
नव्हते भान वागणुकीचे,
राहिली नव्हती माणुसकी.
तीर्थाच्या स्वरूपात अमृत मिळाले,
मानवधर्मात झाले जीवन सुखी...
- नमस्कार जी
Youtube Chanel - 👇
𝐒𝐎𝐍𝐔 𝐆𝐑𝐀𝐏𝐇𝐈𝐂𝐒 𝟒𝟑𝟓
1 year ago | [YT] | 47
View 5 replies
𝐏𝐚𝐫𝐦𝐚𝐭𝐦𝐚 𝐄𝐤 𝐒𝐭𝐚𝐭𝐮𝐬🙏 𝘀𝗼𝗻𝘂_𝗴𝗳𝘅
नमस्कार जी 🙏
1 year ago | [YT] | 53
View 7 replies
𝐏𝐚𝐫𝐦𝐚𝐭𝐦𝐚 𝐄𝐤 𝐒𝐭𝐚𝐭𝐮𝐬🙏 𝘀𝗼𝗻𝘂_𝗴𝗳𝘅
महानत्यागी बाबा जुमदेवजी
ज्या माणसांनी आपले पुर्ण जीवन लोकांसाठी त्यागुन टाकले,
ते होते माझे महानत्यागी बाबा जुमदेवजी त्यांच्या सारखे कोणीच नाही बनू शकत.
आपण आपल्यासाठी करतो पण महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपल्यासाठी न करता लोकांचा विचार करून लोकांसाठी आपल्या जीवनाचा त्याग केला...
शब्द अपुरे पडतील माझ्या बाबांचा जय जयकार करायला, पण जो पर्यंत श्वास आहे तो पर्यंत एवढच लक्षात ठेवणार,
जब तक सुरज चांद रहेगा...
मेरे बाबा का हमेशा नाम रहेगा...
1 year ago | [YT] | 57
View 4 replies
𝐏𝐚𝐫𝐦𝐚𝐭𝐦𝐚 𝐄𝐤 𝐒𝐭𝐚𝐭𝐮𝐬🙏 𝘀𝗼𝗻𝘂_𝗴𝗳𝘅
कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....
नमस्कार जी 🙏
1 year ago | [YT] | 45
View 7 replies
Load more