Mhnje Kay - Kimaya

यत्र तत्र सर्वत्र (Yatra Tatra Sarvatra) 🚩

नमस्कार 🙏🏻 मित्रांनो

Let's Talk About
( अन्न - वस्त्र - निवारा ) !

सगळ्यांना आवर्जून अविभाज्य
असा
(अन्न वस्त्र निवारा) ह्यावरच आम्ही Content करतो.

नवनवीन आणि पारंपरिक चवीच्या पदार्था पासून तर Street FooD असे अन्न Vlogs...
पेशवाई ते इरकल पासून तर Western Attire असे वस्त्र Vlogs...
संपूर्ण आपली ORange CitY Nagpur
तसेच काश्मीर ते कन्याकुमारी Travel Vlogs
हेच नव्हे तर प्राचीन मंदिरे त्यांचे दर्शन व तसेच तिथल्या खात्रीशीर ब्राम्हण पुजाऱ्या कडून तिथली उत्तंभूत माहिती
असे निवारा Vlogs...

हा असा काहीसा
( म्हणजे काय )
अट्टाहास....

म्हणूनच म्हणते की
Share करा
Comments करा
भरभरून Subscribe करून खूप Likes चा आशीर्वाद द्या..
धन्यवाद 🙏🏻

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा.
आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

Make sure to get notified:‪ ‪‪@mhnjekay

📸Add us on Instagram: mhnjekay_kimaya
📕Add us on Facebook: mhnjekayy

For Business Inquiries - mhnjekaynakki@gmail.com


Mhnje Kay - Kimaya

हळदीकुंकूच्या गडबडीत मतदान करायला विसरू नका 💪🏻
#मतदान #महाराष्ट्र #vote #maharashtra

1 week ago (edited) | [YT] | 4

Mhnje Kay - Kimaya

Happy Birthday Jayashree Jadhav 🎉📢
✨ हृदयपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा! ✨
आजचा दिवस तुला खास वाटावा,
तुझ्या हसण्यात आभाळ भरून यावं.
प्रत्येक क्षणात प्रेम, समाधान, आणि शांती लाभो,
जीवनात यशाची नवनवी शिखरं गाठावी.
वाढदिवस आनंदात साजरा कर!

8 months ago | [YT] | 7

Mhnje Kay - Kimaya

होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
नवे रंग तुमच्या जीवनात भरू दे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏🏻💥
‪@MhnjeKay‬

10 months ago | [YT] | 6

Mhnje Kay - Kimaya

भरारीपुढे

गगनही ठेंगणे भासावे

तुझ्या विशाल पंखाखाली

विश्व सारे वसावे

महिला दिनाच्या शुभेच्छा ‪@MhnjeKay‬

10 months ago | [YT] | 5

Mhnje Kay - Kimaya

जय मल्हार 🙏🏻
चंपाषष्ठी

1 year ago (edited) | [YT] | 8

Mhnje Kay - Kimaya

फराळ तयार आहे हो 😋😉🎇💣✨😝
Happy दिवाळी 🙏🏻

1 year ago | [YT] | 6

Mhnje Kay - Kimaya

फक्त विदर्भातच होणारी ' आठवीची पूजा ' 🙏🏻....

1 year ago | [YT] | 5

Mhnje Kay - Kimaya

मसाले भात आणि काय?

1 year ago | [YT] | 5

Mhnje Kay - Kimaya

आपल्या ताईला हे काय झालाय?😱
आता Recipes कोण करणार?😭

हे पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा 👇🏻
https://youtu.be/Gxzbl4JwLHk

1 year ago | [YT] | 7

Mhnje Kay - Kimaya

“प्रत्येक सणावर हक्क असतो प्रत्येक नात्याचा, आणि रक्षाबंधन असतो हक्क भावा-बहिणीच्या नात्याचा, रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा!”

1 year ago | [YT] | 3