Shaguns Kitchen Marathi

नमस्कार,
मी सविता वानखेडे, shaguns kitchen Marathi हे माझे चॅनल आहे.
अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध साहित्य वापरून रेसिपी बनवणे(दाखविणे)हा हेतु आहे.
बेकरीतले पदार्थ घरी कसे बनवायचे,हे ही आपण पाहणार आहोत.
तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला subscribe करा.
तुमचा support हा नेहमीच प्रेरणादायीआहे.
धन्यवाद.
८ मार्च २०२१

Hey friends,welcome to my channel. I am savita wankhede from Mumbai. Here I am with my quick & tasty recipes YouTube channel. Join my channel and enjoy cooking easy and tasty recipes with me.
I hope u will enjoy and love my recipes.
Thank you


Joined 8 March 2021


youtube.com/@ShagunsKitchen86?si=K2PNMJBLzWsS2V8J




Instagram
www.instagram.com/spwankhede2022?igsh=enBtY2dzcmVp…


Shaguns Kitchen Marathi

8 ते 10 दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत गुळपोळी

1 day ago | [YT] | 2

Shaguns Kitchen Marathi

गुळामध्ये घाला हा पदार्थ बनवा मऊसूत 1 किलो प्रमाणात तीळ गुळाचे लाडू..

5 days ago | [YT] | 10

Shaguns Kitchen Marathi

मेथी थेपला.. 100%वेगळी पद्धत..7-8 दिवस टिकणारे

6 days ago | [YT] | 7

Shaguns Kitchen Marathi

मसाला घावणे फक्त 5 मिनटात...... नाष्टा तयार..

1 week ago | [YT] | 6

Shaguns Kitchen Marathi

तुमचा ढोकळा कधी बिघडला आहे का?? ढोकळा बिघडल्यावर त्यापासून बनवा हा पदार्थ..

2 weeks ago | [YT] | 8

Shaguns Kitchen Marathi

तुम्हाला कोणते सिझलर आवडते?

2 weeks ago | [YT] | 1

Shaguns Kitchen Marathi

फक्त 10 मिनटात टेस्टी ओल्या बोंबीलचे कालवण.. चुरचुरीत सुरमई फ्राय.. बोंबील कालवणात विरघळू नये म्हणून वापरा ही पद्धत...

3 weeks ago | [YT] | 4

Shaguns Kitchen Marathi

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...

4 weeks ago | [YT] | 4

Shaguns Kitchen Marathi

न शिजवता - सुकवता फक्त 15 मिनटात 2 महिने टिकणारे फ्रेंच फ्राईज... एकदा बनवा महिनाभर खा..

4 weeks ago | [YT] | 9

Shaguns Kitchen Marathi

खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी एकदा बनवा आठवडाभर खा..

1 month ago | [YT] | 4