नमस्कार,
मी सविता वानखेडे, shaguns kitchen Marathi हे माझे चॅनल आहे.
अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध साहित्य वापरून रेसिपी बनवणे(दाखविणे)हा हेतु आहे.
बेकरीतले पदार्थ घरी कसे बनवायचे,हे ही आपण पाहणार आहोत.
तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला subscribe करा.
तुमचा support हा नेहमीच प्रेरणादायीआहे.
धन्यवाद.
८ मार्च २०२१
Hey friends,welcome to my channel. I am savita wankhede from Mumbai. Here I am with my quick & tasty recipes YouTube channel. Join my channel and enjoy cooking easy and tasty recipes with me.
I hope u will enjoy and love my recipes.
Thank you
Joined 8 March 2021
youtube.com/@ShagunsKitchen86?si=K2PNMJBLzWsS2V8J
Instagram
www.instagram.com/spwankhede2022?igsh=enBtY2dzcmVp…
Shaguns Kitchen Marathi
चटपटीत साठवणीचे कैरीचे सांडगे... एकदा बनवा वर्षभर खा..
2 days ago | [YT] | 16
View 0 replies
Shaguns Kitchen Marathi
नासलेल्या दुधापासून संपूर्ण कुटुंबासाठी रसरशीत रसगुल्ला
1 week ago | [YT] | 9
View 0 replies
Shaguns Kitchen Marathi
अक्षय तृतीया स्पेशल पुरणपोळी बनवण्याच्या 2 वेगळ्या पद्धती..
1 week ago | [YT] | 9
View 0 replies
Shaguns Kitchen Marathi
बोरिक पावडर कोणत्याही केमिकल न वापरता वर्षभर अन्नधान्य कसे साठवावे.
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Shaguns Kitchen Marathi
महामानवाला विनम्र अभिवादन..🙏🏻🙏🏻
2 weeks ago | [YT] | 23
View 0 replies
Shaguns Kitchen Marathi
अक्षय तृतीया स्पेशल गुळाची सांजोरी... खारी सारखी खुसखुशीत महिनाभर टिकणारी..
3 weeks ago (edited) | [YT] | 12
View 0 replies
Shaguns Kitchen Marathi
तासंतास किचनमध्ये घामेघूम न होता चटपट तयार होणाऱ्या भाज्या...
3 weeks ago | [YT] | 5
View 0 replies
Shaguns Kitchen Marathi
रोजचा स्वयंपाक..कोणतेही वाटण न करता झटपट तयार होणाऱ्या भाज्या..
3 weeks ago | [YT] | 53
View 0 replies
Shaguns Kitchen Marathi
तोंडाची चव वाढवणारे चटपटीत चटकदार चिंचेचे लोणचं
4 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
Shaguns Kitchen Marathi
एकदा बनवा वर्षभर खा गव्हाचा चिवडा.... पौष्टिक स्वादिष्ट आणि पारंपारिक रेसिपी..
4 weeks ago (edited) | [YT] | 7
View 0 replies
Load more