Marathi Navnavin Katha

नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गुरूदेव दत्त 🙏
मी तुमचे मनापासून स्वागत करते, माझ्या नवीन अशा युट्युब
चैनल वर..
मी माझ्या चैनल वर मराठी नवीन कथा,धार्मिक कथा, पौराणिक कथा
अध्यात्मिक कथा, नवनवीन गोष्टी, स्वामी समर्थाचे अनुभव,(लिला) सेवा,विचार, उपदेश,
प्रेमकथा
Festival (सनासुदीचे) महत्त्व त्या विषय माहिती
Motivational quotes(सुविचार) सांगणार आहे.
जर तुम्हाला माझ्या कथा व माहिती आवडल्या तर कृपया माझ्या मेहनती साठी माझ्या चैनला Subscribe (सबस्क्राइब) नक्की करा.

🙏तुमचा आशीर्वाद,प्रेम आणि साथ माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. 🙏
🙏श्री स्वामी समर्थ🙏 🙏श्री गुरूदेव दत्त🙏
धन्यवाद🙏
For more info email us on
truptikadam518@gmail.com




Marathi Navnavin Katha

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेछा👣🙏
🙏दिवस दुसरा ब्रह्मचारिणी माता 🙏

या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। 

10 months ago | [YT] | 5