#viralvideos


Viral Videos

भारतीय संविधान कधी लागू झाले ?

5 months ago | [YT] | 0

Viral Videos

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले की पुण्यतिथी पर उन्हें कोटी कोटी नमन ...💐🙏

1 year ago | [YT] | 2

Viral Videos

काल अंगणवाडी सुपरवायझर चा पेपर झाला. आणि बहुतांश महिलांना मेरिज सर्टिफिकेट मुळे प्रवेश नाकारण्यात आला. बऱ्याच विद्यार्थिनींचे फोन आले ज्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.
१. IBPS ने प्रवेश पत्र ७ दिवस आधी द्यावे लागते. मग फक्त याच परीक्षेत २/३ दिवस आधी का देण्यात आले ?
२. नावात बदल असेल किंवा तुमच्या ओळख पत्र मध्ये नाव आणि फॉर्म भरलेले नाव यात बदल असेल तर त्या वेळी मॅरेज सर्टिफिकेट ओरिजनल मध्ये द्या अस सूचना मध्ये म्हटले होते परंतु ज्यांनी नावात बदल केला नाही किंवा ज्यांच्या फॉर्म मधील नाव आणि ओळख पत्रातील नाव यात तफावत नव्हती त्यांना सुद्धा प्रवेश नाकारण्यात आला. हे कोणत्या पद्धतीचे नियम आहेत ?
तरी ज्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला त्यांनी मला मेसेज करा.. काय करता येईल ते पाहू.. 👍👍👍

1 year ago | [YT] | 1

Viral Videos

कंपनी सर्व्हसाठी व मार्केटिंग एक्झिकेटिव्ह, टेलिकॉलर, ऑफिस असिस्टंट, ड्रायव्हर M/F पाहिजे.

पगार 15000/-,

हॉटेलसाठी स्टाफ पाहिजे.

मो. 7972079604.

1 year ago | [YT] | 2

Viral Videos

2 years ago | [YT] | 5

Viral Videos

गरीबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती...भिमराव होते दिव्याच्या समान अन त्या दिव्याची रमा वात होती. त्यागमूर्ती माता रमाईस विनम्र अभिवादन....💐🙏

2 years ago | [YT] | 4