Ultra Media and Entertainment Pvt Ltd are one of the leading film acquisition and distribution companies in the Indian entertainment industry. Ultra has a library of over 1500 titles of award-winning and blockbuster feature films, TV dramas, animation, music, and digital content.
Marathi Movies brings you superhit Marathi movies Twice in every week... To Get Fully Entertained, Subscribe to our channel.
Marathi MoviePlex
@marathimovieplex #gauravmore #onkarbhojane #hasyajatra
जाडे, तू मुलगी नाही गोरिलाची हरवलेली मोठी बहीण आहेस | Maharashtrachi Hasya Jatra | Full Episode 169
8 minutes ago | [YT] | 0
View 0 replies
Marathi MoviePlex
वर्दीमागची खरी ताकद म्हणजे कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा! 💪🚔गुन्हेगारांसाठी कठोर शिक्षा आणि अन्यायग्रस्तांसाठी न्याय ⚖️🛡️ — हाच त्यांच्या सेवेचा खरा पाया!
👮♂️ इंस्पेक्टर अभय लवकरच तुमच्या भेटीला येत आहे...
🔥 प्रतिशोध 🔥
⏳ लवकरच तुमच्या भेटीला येत आहे
📺 फक्त @अल्ट्राटॉकीज वर!
#Pratishodh #ComingSoon #UltraTalkies #InspectorAbhay #MarathiMovie #NewMarathiMovie #NewMovie #Movie2026
2 hours ago | [YT] | 15
View 0 replies
Marathi MoviePlex
खाली दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा! 🔥👇
Link - https://youtu.be/-5NrnX4DE_w
पाहा – “Nirupama Aani Parirani”
आता लाईव्ह आहे… नक्की बघा! 😊🔥
कारण तुमच्या लहानपणीची परी आली आहे तुमच्या भेटीला ✨🧚♀️
काळोख्या क्षणांत आशेची किरण घेऊन… 🌟
तुमच्या भावना आणि बालपण पुन्हा ताजं करण्यासाठी ❤️
Marathi MoviePlex घेऊन आलंय एक सुंदर गोष्ट! 🎬
22 hours ago | [YT] | 24
View 0 replies
Marathi MoviePlex
🎬 सिनेमा बनवण्याचं स्वप्न मोठं...
पण प्रत्येक पावलावर नवा गोंधळ तयार! 😄
दोन मित्र, एक भन्नाट आयडिया
आणि त्यातून उडणारी धमाल!
😂 कॉमेडी, गोंधळ आणि मनोरंजनाचा फुल डोस घेऊन येतोय...
🎥 Vaajlaach Paahije: Game Ki Shinema
⏰ उद्या संध्याकाळी ७ वाजता
📺 फक्त Marathi MoviePlex वर!
23 hours ago | [YT] | 23
View 0 replies
Marathi MoviePlex
Makarand Anaspure & Siddharth Jadhav Superhit Marathi Movie has crossed 1M+ views.
Link - https://youtu.be/P0L77-6ZCSc
23 hours ago | [YT] | 31
View 0 replies
Marathi MoviePlex
पाहा – “Nirupama Aani Parirani”
खाली दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा! 🔥👇
Link - https://youtu.be/-5NrnX4DE_w
तुमच्या बालपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी… ✨
काळोख्या क्षणांत आशेची एक किरण 🌟
आणि जगण्याला नवी उमेद देणारी ही सुंदर गोष्ट ❤️
तुमच्या भावना आणि बालपण पुन्हा जिवंत करण्यासाठी
Marathi MoviePlex घेऊन आलंय एक खास चित्रपट! 🎬
“Nirupama Aani Parirani”
उद्या येत आहे तुमच्या भेटीला… 😊🔥
1 day ago (edited) | [YT] | 32
View 0 replies
Marathi MoviePlex
🎬 सिनेमा बनवायचा म्हटलं...
पण नशिबानेच वेगळा प्लॅन तयार ठेवला! 😅
दोन मित्रांची भन्नाट धडपड...
गोंधळ, धमाल आणि खळखळून हसवणारा प्रवास!
🎥 Vaajlaach Paahije: Game Ki Shinema
⏳ फक्त दोन दिवस बाकी!
📺 लवकरच फक्त Marathi MoviePlex वर
2 days ago | [YT] | 39
View 0 replies
Marathi MoviePlex
🎬 "कनिका" आता Marathi MoviePlex वर LIVE आहे! 😱
खाली दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा! 👇
Link - https://youtu.be/8XqwGbnTxe4
ती पुन्हा आली आहे... बदला घेण्यासाठी!
🪆 एक छोटी बाहुली...
👁️ आणि तिच्यात दडलेली भयावह रहस्यं!
प्रत्येक क्षणी भीती... प्रत्येक वळणावर थरार...
हा हॉरर अनुभव चुकवू नका! 🔥
3 days ago | [YT] | 31
View 0 replies
Marathi MoviePlex
🎬 दोन जिगरी मित्रांचं एकच स्वप्न – स्वतःचा सिनेमा बनवायचा!
पण सिनेमा बनवण्याच्या नादात तेच एखाद्या सिनेमाचे हिरो बनणार का? 🤔😄
या भन्नाट गोंधळाची आणि खळखळून हसवणाऱ्या प्रवासाची मजा घ्या...
🎥 Vaajlaach Paahije: Game Ki Shinema
😂 धमाल कॉमेडीने भरलेला हा चित्रपट लवकरच येत आहे,
फक्त Marathi MoviePlex वर!
4 days ago | [YT] | 14
View 0 replies
Marathi MoviePlex
ती पुन्हा आली आहे... बदला घेण्यासाठी! 😱
ज्यांनी तिचं बालपण हिरावून घेतलं...
त्यांची आता सुटका नाही!
🪆 एक छोटी बाहुली...
🤫 आणि तिच्यात दडलेली भयावह रहस्यं!
🎬 "कनिका"
उद्या "७" वाजता, फक्त Marathi MoviePlex वर!
4 days ago | [YT] | 29
View 0 replies
Load more