Vaibhav Deshmukh Koyna Vlog

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे,

Koyna Tourism
Koyna sightseeing
Koyna Trekker
Koyna Wildlife sanctuary
Koyna Jungle Safari
Bird Watching
Nature points

तुम्हाला कोयना पर्यटन स्थळे, सफारी , जंगल ट्रेक , कोयना धरण, इत्यादी पाहायचे असल्यास आम्हाला संपर्क करा...
+91 9923371689


Vaibhav Deshmukh Koyna Vlog

🚨*सावधानतेचा इशारा*🚨

*कोयना धरण*
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.

कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी *आज दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फुटावरून ६ फुटापर्यंत उघडून ३२,७७६ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.*

कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. *कोयना नदीमध्ये एकूण ३३,८२६ क्युसेक विसर्ग सुरू होईल.*

तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्‍या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो.

धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद व उचित खबरदारी घ्यावी.


*कार्यकारी अभियंता,*
*कोयना सिंचन विभाग, कोयनानगर*

1 month ago | [YT] | 148

Vaibhav Deshmukh Koyna Vlog

Koyna Dam Daily Update 24 july 26 | 1:00pm

2 months ago | [YT] | 105

Vaibhav Deshmukh Koyna Vlog

कोयना धरणातून आज पाणी सोडणार | 1 सप्टेंबर 2025

1 year ago | [YT] | 54

Vaibhav Deshmukh Koyna Vlog

कोयना धरणाचे वक्र दरवाजे बंद केले
29 August 2025

1 year ago | [YT] | 46

Vaibhav Deshmukh Koyna Vlog

Koyna Dam Update | 25 August 2025 , धरणातून विसर्ग वाढवणार

1 year ago | [YT] | 51

Vaibhav Deshmukh Koyna Vlog

Koyna Dam Live Update | 24 August 2025 | कोयना धरणातून पाणी सोडले

1 year ago | [YT] | 66

Vaibhav Deshmukh Koyna Vlog

Koyna Dam Live Update | 21 August 2025 धरणातून विसर्ग कमी होणार

1 year ago | [YT] | 124

Vaibhav Deshmukh Koyna Vlog

Koyna Update | 21 August 2025 | 4:00 am

1 year ago | [YT] | 57

Vaibhav Deshmukh Koyna Vlog

कोयना अपडेट 20 August 2025 11 :00pm

1 year ago | [YT] | 47