cricketlover vishnu kendre0102

@cricket with vishnu kendre 0102


cricketlover vishnu kendre0102

वर्षभर या 🌳 झाडाला कुणी विचारत सुद्धा नाही..पन वर्षभरात एक दिवस असा पन येतो ज्या दिवशी याच झाडाची " पाने "🍀सोन म्हणून स्विकारतात 💯💥
☘️☘️ मित्रांनो सांगायच एवढच की दिवस प्रत्येकाचे येतात..फक्त संयम बाळगता यायला पाहिजे 🙏🙏
..... "दसरा व विजयादशमी"निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!🍀🍀💐😍🙏

3 months ago | [YT] | 3