: बरं झालो *फाैजी* झालो नाहीतर आज मीही कोणत्या तरी पक्षाचा झेंडा घेऊन कोणत्या तरी आंदोलनात सहभागी झालो असतो आहे. *फौजी*आयुष्य तसे थोडे त्रासदायकच आहे. पण जगापासून वेगळे आहे. *फौजी* झाल्याने जग कसे आहे ते समजले आणि आता हसू येतंय लोकांना आंदोलन करताना बघून त्यांना यातून काय मिळणार आहे याचा विचार करून
*फौजी* झालो तेंव्हा सर्व जातीची मुले माझ्यासोबत होती. आणि आता मी ही माझी जात विसरलोय माझी एकच जात आहे. *फौजी*👌👍
अभिमान आहे मला मी *फौजी* असल्याचा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 फौजी म्हणजे काय.....??
फौजी म्हणजे फीरता वारा...
फौजी म्हणजे वाहता झरा...
फौजी म्हणजे रात्री एकटाच अंधारात चमकनारा तारा...
फौजी अंगावरील शहारा...
फौजी रात्रीचा पहारा...
फक्त फौजी आहे सुख अन दु:खाचा सहारा...
फौजी जन हिताचा नारा...
फौजी आहे अनमोल हिरा...
फौजी म्हणजे धाक अन् दरारा...
त्याचाच आहे वचक सारा...
काहीही करु शकतो ड्रायव्हर जर असेल तो नीती . नखरा...
फौजी वर प्रेम करुन पहा....
एकदा तरी फौजी वर प्रेम करुन पहा...
मनापासुन त्याच्यावर तुम्ही मरुन पहा...
जीवाला जीव देईल तुमच्या त्याचा हात धरुन पहा...
त्याचं नाव काळजावर एकदातरी कोरुन पहा...
कसा जगतो एकटा तुम्ही चोरुन पहा...
प्रेमाचे दोन शब्द त्याच्याशी बोलून पहा...
त्याच्या सारख्या यातना एकदा तरी सोसुन पहा...
अनोळखी जगात तुम्ही एकटे बसुन पहा...
दु:ख असुन मनात तुम्ही हसुन पहा...
त्याच्या सारखे तुम्ही ऊन्हात ऊभे राहुन पहा...
एकदा तरी फौजी वर प्रेम करुन पहा...
तो रोज मरतो तुम्ही एकदातरी मरुन पहा...
लेकरासाठी झुरतो तो तसं भेटीसाठी झुरुन पहा...
तुम्हाला काय वाटतं तुम्ही फौजी च्या यातना सोसुन पहा...
.
🇮🇳 🎯🤺⛷⚔🇮🇳 🍃🌺🍃 ग्रुप मधल्या सर्व "फौजी" मित्रांना समर्पित 🍃🌺🍃 संदीप फौजी कुंझर कर
Patil Jalgaon Wala Vlogs
मेगा एक्जिट पोल में किसे मिलेगा बहुमत ?
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Patil Jalgaon Wala Vlogs
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Patil Jalgaon Wala Vlogs
जिला परिषद ला तुमचे वोट कोनाला ?
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Patil Jalgaon Wala Vlogs
इस बार बिहार का सीएम कौन होगा?
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
Patil Jalgaon Wala Vlogs
सरदेसाई वाडा संगमेश्वर भेट। छत्रपति
5 months ago | [YT] | 1
View 0 replies
Patil Jalgaon Wala Vlogs
क्या बीजेपी सरकार गिरने वाली हैं
5 months ago | [YT] | 1
View 0 replies
Patil Jalgaon Wala Vlogs
क्या आपको न्यायपालिका पे विश्वास है?
6 months ago | [YT] | 0
View 0 replies
Patil Jalgaon Wala Vlogs
लाइक सबक्राइब कमेंट जरूर करे
7 months ago | [YT] | 0
View 0 replies
Patil Jalgaon Wala Vlogs
@sandeeppatil7056
8 months ago | [YT] | 0
View 0 replies
Patil Jalgaon Wala Vlogs
: बरं झालो
*फाैजी* झालो
नाहीतर आज मीही कोणत्या तरी पक्षाचा झेंडा घेऊन कोणत्या तरी आंदोलनात सहभागी झालो असतो
आहे. *फौजी*आयुष्य तसे थोडे त्रासदायकच आहे.
पण जगापासून वेगळे आहे.
*फौजी* झाल्याने जग कसे आहे ते समजले
आणि आता हसू येतंय लोकांना आंदोलन करताना बघून
त्यांना यातून काय मिळणार आहे याचा विचार करून
*फौजी* झालो तेंव्हा सर्व जातीची मुले माझ्यासोबत होती.
आणि आता मी ही माझी जात विसरलोय
माझी एकच जात आहे.
*फौजी*👌👍
अभिमान आहे मला मी *फौजी* असल्याचा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
फौजी म्हणजे काय.....??
फौजी म्हणजे फीरता वारा...
फौजी म्हणजे वाहता झरा...
फौजी म्हणजे रात्री एकटाच अंधारात चमकनारा तारा...
फौजी अंगावरील शहारा...
फौजी रात्रीचा पहारा...
फक्त फौजी आहे सुख अन दु:खाचा सहारा...
फौजी जन हिताचा नारा...
फौजी आहे अनमोल हिरा...
फौजी म्हणजे धाक अन् दरारा...
त्याचाच आहे वचक सारा...
काहीही करु शकतो ड्रायव्हर
जर असेल तो नीती . नखरा...
फौजी वर प्रेम करुन पहा....
एकदा तरी फौजी वर प्रेम करुन पहा...
मनापासुन त्याच्यावर तुम्ही मरुन पहा...
जीवाला जीव देईल तुमच्या
त्याचा हात धरुन पहा...
त्याचं नाव काळजावर
एकदातरी कोरुन पहा...
कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा...
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा...
त्याच्या सारख्या यातना
एकदा तरी सोसुन पहा...
अनोळखी जगात तुम्ही
एकटे बसुन पहा...
दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा...
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा...
एकदा तरी फौजी वर
प्रेम करुन पहा...
तो रोज मरतो तुम्ही
एकदातरी मरुन पहा...
लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा...
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
फौजी च्या यातना सोसुन पहा...
.
🇮🇳 🎯🤺⛷⚔🇮🇳
🍃🌺🍃 ग्रुप मधल्या सर्व "फौजी" मित्रांना समर्पित
🍃🌺🍃 संदीप फौजी कुंझर कर
10 months ago | [YT] | 0
View 0 replies
Load more