वेडा वारकरी

श्री विठ्ठल माऊलीच्या चरणी समर्पित 🙏

या चॅनलवर तुम्हाला दररोज विठ्ठल–रुक्मिणी दर्शन, नित्य सेवा, एकादशी विशेष भक्तिमय रील्स आणि हरिनामाचा गजर अनुभवायला मिळेल.

चला एकत्र म्हणूया —
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙌
जय जय रामकृष्ण हरी 🙏

जर तुम्हीही विठ्ठल भक्त असाल तर Channel Subscribe करा आणि परिवाराचा भाग बना 💛