Amayaras kitchen and vlogs

welcome to my channel #राजगुरुनगरकर 👍 subscribe my channel for Recipes and vlog. प्रत्येक रेसिपीमध्ये गावाकडची चव आणि आठवण.... Testy recipes with minimum ingredients... Subscribe for more recipe 🙂 हिंदी आणि मराठी भाषा मध्ये recipes..
चला आता सबस्क्राईब करा पटापट..❤️


Amayaras kitchen and vlogs

My ❣️

2 weeks ago | [YT] | 5

Amayaras kitchen and vlogs

अतिशय दुःखद घटना 😥

3 weeks ago | [YT] | 2

Amayaras kitchen and vlogs

पहिला का हा व्हिडियो 💁🏻‍♀️https://youtu.be/Y2RE_3gA1s8?si=kbL95...

3 months ago (edited) | [YT] | 3

Amayaras kitchen and vlogs

Clay art #ganpati bappa

5 months ago | [YT] | 2

Amayaras kitchen and vlogs

मोहरम स्पेशल रोट

7 months ago | [YT] | 2

Amayaras kitchen and vlogs

@everyone
*काळजीपूर्वक मतदान करा आपले अमूल्य मत करेल लोकशाही ला अजून मजबूत*

*१)* दि.२०नोव्हेंबर बुधवार कोणीही मतदानासाठी बाहेर पडताना स्वतःचा मोबाईल घेऊन जाऊ नये.
*२)* Voting बुथमध्ये मोबाईल नेण्यासाठी सक्तीने बंदी आहे. तिथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईल सोबत नेऊ नये.
*३)* कुटुंबासह जाणार असाल तरीही एका व्यक्तीला मोबाईल सांभाळत बाहेर बसावे लागेल.
*४)* कुठले ही राष्ट्रीय ओळखं पत्र सोबत न्यायला विसरू नका.
*५)* देशाच्या आणि राज्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी तुमचे मत अमूल्य आहे त्याला वाया जाऊ देऊ नका.
*६)* आपण आजारी पडलो तर आपल्या जातीच्या डॉक्टर कडे जात नाही चांगल्या डॉक्टर कडे जातो तसेच मतदान करतांना जात बाजूला ठेवून जो पक्ष राज्याविकासासाठी काम करतोय त्या पक्षाला मतदान करा.
*७)* कृपया मत देताना लक्ष द्या की स्लिप येईपर्यंत (७ सेकंद) बटण दाबून ठेवा. एक बीप आवाज येईल.
*८)* EVM मशीनवर बटण दाबताना, लक्षात ठेवा की व्हीव्हीपीएटी स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरून बोट काढू नका.
*९)* व्हीव्हीपीएटी स्लिपसह आपले मत निश्चित करणे सुनिश्चित करा.
*१०)* कृपया जास्तीत जास्त लोकांना हे पाठवा आणि त्यांना मतदान करण्यासाठी प्रेरित करा.

*जय महाराष्ट्र*🚩

1 year ago (edited) | [YT] | 3

Amayaras kitchen and vlogs

Favourite 😋

1 year ago | [YT] | 8