DIRECTION ACADEMY

नमस्कार....
Direction Academy ही संस्था गेल्या ९ वर्षापासून स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात योग्य दिशा व मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून परिचित आहे. महाराष्ट्रातील ग्रामिण व शहरी भागातील ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अधिकारी बनविणारी एक सर्वोत्तम संस्था आहे. Direction Academy चा उद्देश विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविणे हेच आहे.
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा... जगाने तुम्हाला 'वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात
संस्थापक संचालक
श्री. शिवराज शिंदे
New UPSC /MPSC BATCHES
Daily at 8.30 am
OFFLINE/ONLINE
MPSC - नवीन अभ्यासक्रमानुसार
नवीन ऑनलाइन बॅच 2025
👇👇👇👇👇
Direction Academy App at: play.google.com/store/apps/details?id=com.directio…
👇👇👇👇👇
7588081242 / 8010758894
Join telegram
👇👇
t.met.me/directionacademy

Direction academy ch.sambhajinagar

Click🔗 the link for App
Direction Academy App at: play.google.com/store/apps/details?id=com.directio…



DIRECTION ACADEMY

खरा तो एकचि धर्म | जगाला प्रेम अर्पावे || अशी शिकवण जगाला देणारे समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी विचारवंत, मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐

6 days ago | [YT] | 5

DIRECTION ACADEMY

वर्णमालेत ऐकून किती कठोर वर्ण आहेत.

2 weeks ago | [YT] | 3

DIRECTION ACADEMY

पुढील शब्दातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

2 weeks ago | [YT] | 1

DIRECTION ACADEMY

कोणते दोन वर्ण जोडाक्षर आहेत?

2 weeks ago | [YT] | 5

DIRECTION ACADEMY

खालील अक्षरांची ओळख सांगा. क्ष,ज्ञ

2 weeks ago | [YT] | 2

DIRECTION ACADEMY

कोशातील शब्दांचा शोध घेण्यासाठी कशाचा उपयोग होतो?

2 weeks ago | [YT] | 2

DIRECTION ACADEMY

पुढीलपैकी बाहू शब्दाचा योग्य नसलेला अर्थ निवडा.

1 month ago | [YT] | 3

DIRECTION ACADEMY

'जनसंमर्द' या शब्दाचा अर्थ काय ?

1 month ago | [YT] | 1