"प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात एका छोट्या पावलापासून होते... आणि आज मी ते पहिलं पाऊल टाकत आहे! 🎯
मित्रांनो, आजपासून मी माझ्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि शिस्तबद्ध प्रवासाची सुरुवात करत आहे—90 दिवसांचं 'अष्टशिल्प' पालन.
हे फक्त ९० दिवस नसून स्वतःला घडवण्याचा, रोज थोडं सुधारण्याचा एक संकल्प आहे. या संपूर्ण प्रवासात माझे अपयश, यश, चढ-उतार आणि माझा प्रत्येक दिवसाचा अनुभव मी तुमच्यासोबत अगदी मनापासून शेअर करणार आहे.
हा प्रवास सोपा नसेल, पण जर तुमची साथ असेल तर काहीही अशक्य नाही! त्यामुळे माझ्या या प्रवासाचे साक्षीदार व्हा, रोजचे अपडेट्स नक्की बघा आणि मला तुमचा हक्काचा पाठिंबा (Support) द्या. 💪❤️
नातं आपलं शब्दांपलीकडचं आहे, प्रेम आपलं काळापेक्षाही मोठं आहे. सहा वर्षे झाली तरी मन आजही तेच म्हणतं, तुझ्यासोबतच प्रत्येक जन्म जगायचं आहे. ❤️ Happy Anniversary Aho❤️
Rajshri Rahul Sabale
"अत्त दीपो भव"
3 hours ago | [YT] | 6
View 1 reply
Rajshri Rahul Sabale
"कोणतेही ध्येय गाठायची घाई नाही, फक्त प्रत्येक क्षण बुद्धांच्या विचारांसोबत शांतपणे जगून पाहयचे आहे."
1 week ago | [YT] | 36
View 0 replies
Rajshri Rahul Sabale
Finding peace in simplicity and devotion. 🙏✨
Wishing everyone a peaceful and blessed Uposath Day.
Uposath day-5
1 week ago | [YT] | 10
View 0 replies
Rajshri Rahul Sabale
जिथे धम्माचा प्रकाश पोहोचतो, तिथे अंधार आपोआप नाहीसा होतो...
उपोसथ दिनाच्या पवित्र पर्वावर बुद्ध चरणी नमन! 🙏✨
1 week ago | [YT] | 10
View 0 replies
Rajshri Rahul Sabale
"प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात एका छोट्या पावलापासून होते... आणि आज मी ते पहिलं पाऊल टाकत आहे! 🎯
मित्रांनो, आजपासून मी माझ्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि शिस्तबद्ध प्रवासाची सुरुवात करत आहे—90 दिवसांचं 'अष्टशिल्प' पालन.
हे फक्त ९० दिवस नसून स्वतःला घडवण्याचा, रोज थोडं सुधारण्याचा एक संकल्प आहे. या संपूर्ण प्रवासात माझे अपयश, यश, चढ-उतार आणि माझा प्रत्येक दिवसाचा अनुभव मी तुमच्यासोबत अगदी मनापासून शेअर करणार आहे.
हा प्रवास सोपा नसेल, पण जर तुमची साथ असेल तर काहीही अशक्य नाही! त्यामुळे माझ्या या प्रवासाचे साक्षीदार व्हा, रोजचे अपडेट्स नक्की बघा आणि मला तुमचा हक्काचा पाठिंबा (Support) द्या. 💪❤️
1 week ago | [YT] | 13
View 1 reply
Rajshri Rahul Sabale
नातं आपलं शब्दांपलीकडचं आहे,
प्रेम आपलं काळापेक्षाही मोठं आहे.
सहा वर्षे झाली तरी मन आजही तेच म्हणतं,
तुझ्यासोबतच प्रत्येक जन्म जगायचं आहे. ❤️
Happy Anniversary Aho❤️
1 month ago | [YT] | 39
View 7 replies
Rajshri Rahul Sabale
आज Live नाही येणार…
पण तुमचं support कायम feel होतं ❤️
उद्या नक्की भेटू 😍
3 months ago | [YT] | 1
View 1 reply
Rajshri Rahul Sabale
Bayko, तुझ्यासोबतचं आयुष्य
माझ्यासाठी सगळ्यात सुंदर भेट आहे.
Happy Birthday my love. ❤️🎂
4 months ago | [YT] | 77
View 21 replies
Rajshri Rahul Sabale
जिथे स्त्रीचा सन्मान होतो,
तिथेच खरा समाज उभा राहतो.
तिच्या स्वप्नांना द्या नवी ओळख,
महिला दिनी करूया तिचा गौरव खास. ✨
5 months ago | [YT] | 92
View 14 replies
Rajshri Rahul Sabale
प्रजासत्ताक संविधानामुळे,
संविधान बाबासाहेबांमुळे…
म्हणूनच आज प्रत्येक आवाज
या देशात मोलाचा आहे!
जय भीम 💙 जय संविधान 📜
6 months ago | [YT] | 111
View 4 replies
Load more