AGROWORLD... Trusted Name in Agriculture Extension Sector for the last seven years... AGROWORLD committed to Agriculture and Rural Development.. Now brings you YouTube Channel "Agroworld"...!
पुणे - कृषी आयुक्त सुरज मांढरे यांना ॲग्रोवर्ल्ड कृषी मासिक देताना संपादक शैलेंद्र चव्हाण. सोबत माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी. मांढरे साहेबांनी ॲग्रोवर्ल्ड मासिकाचे कौतुक करतानाच मासिकात हाताळलेल्या AI, रोबोटीक फार्मिंग, ड्रोन आदी नव तंत्रज्ञान विषयाबाबत समाधान व्यक्त केले. ॲग्रोवर्ल्डच्या विविध उपक्रमांची देखील त्यांनी माहिती करून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा झाली.. त्यात डिजिटल मीडियाचा वाढता प्रभाव.. प्रिंट मीडियाचे बदलते स्वरूप.. हवामान व त्याचा शेतीवरील परिणाम... हे विषय प्रामुख्याने होते. 🌱
eagroworld
AGROWORLD EXPO Jalgaon (MH) | 26th EDITION
20 to 23 November 2026
Banana Tissues | Uniform Plants | Higher Profits
14 Years of Trust
25 Successful Agricultural Exhibitions
250+ Stalls
90%+ Repeat Stall Holders
80,000+ Visitors
We Know Relationships.
We Preserve Trust.
We are Agroworld.
Book Your Space Now:
9130091623 – Yogita
9130091622 – Purvaja
www.agroworldexpo.com
#AgroworldExpo #Jalgaon #AgricultureExpo #BananaTissue #UniformPlants #Agriculture #AgriBusiness #Farmers #AgricultureExhibition
1 month ago |[YT] | 0
View 0 replies
eagroworld
पुणे - कृषी आयुक्त सुरज मांढरे यांना ॲग्रोवर्ल्ड कृषी मासिक देताना संपादक शैलेंद्र चव्हाण. सोबत माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी.
मांढरे साहेबांनी ॲग्रोवर्ल्ड मासिकाचे कौतुक करतानाच मासिकात हाताळलेल्या AI, रोबोटीक फार्मिंग, ड्रोन आदी नव तंत्रज्ञान विषयाबाबत समाधान व्यक्त केले. ॲग्रोवर्ल्डच्या विविध उपक्रमांची देखील त्यांनी माहिती करून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा झाली.. त्यात डिजिटल मीडियाचा वाढता प्रभाव.. प्रिंट मीडियाचे बदलते स्वरूप.. हवामान व त्याचा शेतीवरील परिणाम... हे विषय प्रामुख्याने होते. 🌱
#farming #agriculture #agroworld,
1 year ago |[YT] | 7
View 0 replies
eagroworld
मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री #agricultureminister #makarantpatil #krushimantri
1 year ago |[YT] | 5
View 0 replies
eagroworld
वादग्रस्त इलेक्टोरल बाँड्स देणगीदारांच्या यादीत तिसरा सर्वात मोठा कॉर्पोरेट देणगीदार असलेली केव्हेंटर ॲग्रो कंपनी हे प्रकरण आहे तरी काय?
eagroworld.in/cavendish-agro-is-the-third-largest-…
2 years ago |[YT] | 0
View 0 replies
eagroworld
The 20th AgroWorld Agri Expo, held at Pimpalgaon Baswant, concluded yesterday in the esteemed presence of Dr. Anil Kakodkar. The expo, a hallmark event for AgroWorld, successfully attracted high-net-worth farmers from the export zone. It served as a vibrant platform for knowledge sharing and facilitated B2C trade within the agricultural sector. A hearty congratulations to Team AgroWorld for organizing such a valuable event!
#AgroWorld #Expo #agriculture #AgriExpo #Nashik #Nasik #Jalgaon #Shahada #Pune #Mumbai #Pimpalgaon #PimpalgaonBaswant #Niphad #Lasalgaon #Onion #Grapes #pomegranate #AnilKakodkar #AgroWorldAgriExpo
agroworldexpo.com/
eagroworld.in/
2 years ago |[YT] | 10
View 0 replies
eagroworld
जबरदस्त! एकाच शेतकरी कुटुंबात तब्बल 11 आयएएस-आयपीएस अधिकारी
eagroworld.in/farmer-family-ias-ips-irs-success-st…
2 years ago |[YT] | 0
View 0 replies
eagroworld
जबरदस्त! एकाच शेतकरी कुटुंबात तब्बल 11 आयएएस-आयपीएस अधिकारी
eagroworld.in/farmer-family-ias-ips-irs-success-st…
2 years ago |[YT] | 0
View 0 replies
eagroworld
शेडनेटमधील केळीच्या शेतीतून उत्पन्न कसे वाढवता येईल? आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ डॉ. के. बी. पाटील यांची ही मुलाखत पाहा -
2 years ago |[YT] | 0
View 0 replies
eagroworld
हायटेक शेती लहान-सहान शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचायला हवी. हे कसे शक्य होईल? पाहा जैन इरिगेशनचे सीएमडी अजित जैन यांचा हा व्हिडिओ -
2 years ago |[YT] | 0
View 0 replies
eagroworld
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना काय आहे माहिती आहे का? मग आपल्या हिताची गोष्ट या व्हिडिओतून जाणून घ्या -
2 years ago |[YT] | 0
View 0 replies
Load more