APULKI - आपुलकी

Hi! I’m Aapulki!

Smiling, playing, learning, and sharing love – that’s my world!

On this channel, you’ll find:

🎨 My colourful drawings

🎤 Poems and songs sung by me

📖 Beautiful stories I tell

🎥 Cute vlogs from my little life


"Aapulki" means affection – and I share it with every video.

Don’t forget to Like, Share, and Subscribe.
Let’s grow with love and creativity!



नमस्कार! मी आपुलकी!

हसणं, खेळणं, शिकणं आणि सगळ्यांशी आपुलकीनं बोलणं, हेच माझं विश्व आहे.

या चॅनलवर तुम्हाला मिळतील 🎨 माझ्या हातून रंगवलेली चित्रं
🎤 मी गायलेली कविता आणि गाणी
📖 मी सांगितलेल्या गोष्टी
🎥 माझ्या छोट्याशा जगातले सुंदर क्षण म्हणजे माझे व्लॉग्स!

आपुलकी म्हणजे प्रेमाने जोडलेलं बालविश्व.

तुम्हीही या प्रवासात सहभागी व्हा!
लाइक करा, शेअर करा, आणि सबस्क्राइब करायला विसरू नका! ❤️

चला, शब्दांतून आणि रंगांतून आपुलकी अनुभवूया!

#आपुलकी
#MarathiChannel
#MulichiShikshan
#MarathiMotivation
#ApulkiYouTube
#InspirationalVideo
#SchoolLifeMarathi
#MarathiContentCreator
#EmotionalMarathiStory
#YouTubeKidsMarathi


APULKI - आपुलकी

उत्साहवर्धक भीमजयंती गीत लवकरच आपल्या भेटीला येत आहे.

2 days ago | [YT] | 69

APULKI - आपुलकी

Hi Friends 👋 Jai Bhim 💙 Namo Buddhay 🙏
I am Apulki Welcome to my channel

#myclick #myphotography

4 weeks ago | [YT] | 171

APULKI - आपुलकी

१५ वर्षांपूर्वी टिपलेला हा क्षण, माझ्या दादाचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता
आजही मनाला तसाच हलवून जातो… काही आठवणी काळाच्या पलीकडच्या असतात. 💙🙏
🔖 Hashtags
#15YearsAgo
#OldMemories
#EmotionalMoment
#TimelessMemory
#FamilyBond
#Buddha
#Peace
#DrBabasahebAmbedkar
#JayBhim
#HeartTouching
#Throwback

3 months ago | [YT] | 613

APULKI - आपुलकी

संविधान दिवस???
.
.
.
‪@Apulki-आपुलकी‬

4 months ago | [YT] | 12