कोकण कन्या चॅनेलवर मी पूनम आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते.
माझ्या माहेरी आणि सासरी सगळेच चवीने खाणारे. दोन्हीकडच्या पाककृती एकपेक्षा एक सरस. आणि मला स्वतःलाही अशा चविष्ट पाककृती बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते. कोकणात असंख्य वैविध्यपूर्ण अशा पाककृती केल्या जातात. लहानपणापासूनच त्यांची चव जिभेवर असल्यामुळे बाहेर हॉटेलमध्ये कोकणी खासीयत या नावावर भरपूर खोबऱ्याचा मारा करून लोकांची फसवणूक होताना दिसली, जी मला अजिबात आवडली नाही.
म्हणूनच अस्सल कोकणी पदार्थ आणि त्यांची पारंपरिक पाककृती सर्वांपर्यंत पोहोचवता यावी याच एका उद्दिष्टाने मी माझे YouTube channel चालू करावे असा सल्ला मला मिळाला. आणि मीही लगेचच तो उचलून घेतला आणि जन्माला आले माझे "कोकण कन्या" हे YouTube channel.
या चॅनेलवर आपल्याला हमखास खात्रीशीर अशाच पाककृती पाहायला मिळतील. ज्या चविष्ट तर असतीलच पण सोबत बनवायला पण तितक्याच सोप्या असतील. आणि शक्य तितक्या tips तर मी देईनच.
तर मग करूया सुरुवात...
कोकण कन्या - Konkan Kanya
खास दिवाळीसाठी मस्त अगदी तोंडात घालताच विरघळणारे बेसनाचे लाडू करायचे ना ? चला तर मग करूया सुरुवात....
5 years ago | [YT] | 21
View 4 replies
कोकण कन्या - Konkan Kanya
आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे पदार्थ 😊🙏.
5 years ago | [YT] | 12
View 0 replies
कोकण कन्या - Konkan Kanya
आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे पदार्थ 😊🙏.
5 years ago | [YT] | 8
View 0 replies
कोकण कन्या - Konkan Kanya
आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे पदार्थ 😊🙏.
5 years ago | [YT] | 11
View 0 replies
कोकण कन्या - Konkan Kanya
आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे पदार्थ 😊🙏.
5 years ago | [YT] | 10
View 0 replies
कोकण कन्या - Konkan Kanya
आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे पदार्थ 😊🙏.
5 years ago | [YT] | 7
View 0 replies
कोकण कन्या - Konkan Kanya
बाहेर मस्त पाऊस मग गरमागरम कांदा भजी झालीच पाहिजे😊 चला करूया सुरुवात.....
5 years ago | [YT] | 7
View 0 replies
कोकण कन्या - Konkan Kanya
गुढी पाडव्याला घरच्याघरी बनवा साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा प्रसाद अगदी सोप्या आणि सविस्तर पद्धतीने 😊.
5 years ago | [YT] | 4
View 0 replies
कोकण कन्या - Konkan Kanya
खास नॉनव्हेज प्रेमी खवय्यांसाठी आज आपण चिकनचा एक वेगळा प्रकार या व्हिडिओत पाहणार आहोत. तो म्हणजे पालक चिकन.
पालक चिकन म्हणजे आपल्या नेहमीच्या चिकन पाककृतीत केलेला थोडासा बदल. पण त्यामुळे ह्या पाककृतीची चव मात्र कित्येक पटीने वाढते.
मग हि पाककृती तर तुम्ही पहिलीच पाहिजे. 😋👍
5 years ago | [YT] | 3
View 0 replies
कोकण कन्या - Konkan Kanya
मस्त झटपट होणारे कांदा टोमॅटोचं चिकन
6 years ago | [YT] | 6
View 1 reply
Load more