Politician & Public figure
This is a official page of MP Omprakash Rajenimbalkar ✅ 🔵
@mpomrajenimbalkar



#omrajenimbalkar
#omrajenimbalkar
#आपला ओमराजे
#खासदार खासदार ओमराजे
जनतेचे खासदार
धारशिव खासदार ओमराजे
ओमदादा राजेनिंबाळकर
omraje nimbalkar


Omraje Official

ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही प्रसंगी स्वामी पाठीशी आहेत याचं भान ठेवलं की, प्रत्येक कार्य सोपं होतं!

श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वांवर अखंड कृपा राहो हीच प्रार्थना!

#श्री_स्वामी_समर्थ #shreeswamisamarth

11 hours ago | [YT] | 126

Omraje Official

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!

#chatrapatishivajimaharaj

1 month ago | [YT] | 1,482

Omraje Official

निसर्ग संस्कृती आणि यजमान,यांचा करू सन्मान..
पर्यटनाच्या नवकौशल्यातून वाढवू देशाची शान..!

राष्ट्रीय पर्यटन दिन निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..!

#राष्ट्रीय_पर्यटन_दिन #NationalTourismDay

3 months ago | [YT] | 739

Omraje Official

आज राष्ट्रीय मतदार दिन...

लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया आणि मतदारांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. मतदार लोकशाही व्यवस्थेतील सत्तेतील समान भागीदार आहे. म्हणूनच जबाबदार मतदार असणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

#NationalVotersDay #राष्ट्रीय_मतदार_दिन

3 months ago | [YT] | 803

Omraje Official

जय महाराष्ट्र..🚩

मी सदस्य झालोय.. आपणही सदस्य व्हावे..

संपूर्ण राज्यभरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून सदस्यता अभियान राबविण्यात येत आहे..

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा सदस्य होण्याकरिता shivsenaubtmashal.org/ या लिंकवर क्लिक करावे.

#शिवसेना #ShivsenaUBT #उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #UddhavBalasahebThackeray #Maharashtra #महाराष्ट्र

3 months ago | [YT] | 1,487

Omraje Official

मातृभूमीच्या सेवेसाठी संसारासोबतच जन्मनावाचाही त्याग करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी, हैदराबाद व मराठवाड्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी मोठा संग्राम उभारणारे थोर नेते, शिक्षणतज्ज्ञ व समाजसुधारक स्वामी रामानंद तीर्थ यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

#स्वामी_रामानंद_तीर्थ

3 months ago | [YT] | 297

Omraje Official

शिक्षण प्रसारासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे, प्रभावी लेखन आणि प्रबळ विचारांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाच्या कार्यात स्वतःला झोकून देणारे, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, अर्थशास्त्रज्ञ, थोर समाजसुधारक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#विनम्रअभिवादन

3 months ago | [YT] | 808

Omraje Official

सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान व एकात्मतेचे प्रतिक सुफी संत "हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी" (रहे) यांच्या ७२० व्या उरुसानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#urus #hajaratkhvaja #Shamshoddin #Gazi

3 months ago | [YT] | 600

Omraje Official

भारतीय कुस्तीचा अभिमान, पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते, महान कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

#खाशाबाजाधव #khashabajadhav #कुस्ती #ऑलिम्पिक

3 months ago | [YT] | 677

Omraje Official

आपले जवान कोणत्याही परिस्थितीत देशरक्षणासाठी सदैव सज्ज असतात. त्याग, समर्पण, शौर्य यांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे भारतीय लष्कर. मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्य आणि धैर्याला सलाम! व लष्कर दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#IndianArmyDay
#भारतीय_लष्कर_दिन

3 months ago | [YT] | 497