नमस्कार मित्रानो 🙏
मी रोहित निंगावले सर्वांच आपल्या यूट्यूब चॅनल वर स्वागत करत आहे...💐🌴✨
हे चॅनल फक्त माझ नसून आपल्या सर्वांचे आहे. कारण तुमच्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला या चॅनल च्या माध्यमातून भजन, कोकणातील पारंपरिक सण-उत्सव, मंदिरे, पर्यटन स्थळे, मासेमारी, मज्जा-मस्ती तसेच कोकणातील काही विस्मरणीय क्षण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तूम्ही शेवटपर्यंत माझ्या सोबत आहातच. तर सर्वांनी एक साथ पुढे होऊया आणि आपली कोकण संस्कृती जपूया.....😊🌴🎀🎆🪔✨
तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर channel la नक्की subscribe करा आणि video शेअर करायला विसरू नका...👍😊
धन्यवाद....😊🙏
काही प्रश्न असल्यास आपल्या फेसबूक आणि इंस्टाग्राम page ला नक्की follow करा
Rohit Ningavale vlogs
नमस्कार मंडळी ह्या वर्षीची हापूस आंब्यांची मशागत झाडाची वाढ ह्या वर्षी सुद्धा आपण सेंद्रियां खत वापरला आहे बकरी लेंडी खत ह्या वर्षीचा व्हिडिओ आपल्याला काढायला जमला नाही.... गेल्या वर्षीची व्हिडिओ लिंक 👇🏻
https://youtu.be/Xdnqc1J1my0?si=tUMcy...
7 months ago (edited) | [YT] | 38
View 2 replies
Rohit Ningavale vlogs
नमस्कार मंडळी 🙏🏻😄
तर कसे आहात मग तुम्ही सर्व खुप दिवसांनी community post टाकतोय. कसे झाले मग तुमच्या गावाचे गौरी-गणपती आगमन, गौरी मातेचे पूजन, बाप्पाची आरती, भजन, बाला डान्स, महिलांची फेऱ्यांची गाणी आणि बाप्पाचे विसर्जन. कोकणातील सण म्हणजे खुप ऊर्जा देऊन जातात आणि पुढच्या वर्षी बाप्पाच्या दर्शनाची ओढ ही लाऊन जातात... तुम्ही तुमच्या गावाचे गौरी-गणपती सण साजरे केलेच असाल पण आपल्या यूट्यूब चॅनल वर हेच सण तुम्हाला पाहिजे त्या वेळामध्ये पाहायला मात्र मिळतील तर मग आमच्या गावच्या गौरी-गणपती आगमन पासून विसर्जन पर्यंत व्हिडिओ पाहिल्या नसतील तर नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...😊🙏🏻🌺❤️
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺
पुढच्या वर्षी लवकर या 🙏🏻🌺
1 year ago | [YT] | 83
View 0 replies
Rohit Ningavale vlogs
मित्रांनो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा 😍❤️🙏🏻
https://youtu.be/TbgZ9O-hgcY?si=fqyT7...
1 year ago | [YT] | 39
View 0 replies
Rohit Ningavale vlogs
🌄आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या YouTube चॅनल मध्ये 10K कुटुंबाचा सहभाग झाला आहे..😊हे सर्व तुमच्या प्रेमामध्ये आणि support मुळे शक्य झाले आहे.......❤️ तुमची साथ आणि आशिर्वाद असेच माझ्या सोबत राहो हि सदिच्छा⭐🤝🏻🌄 पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेछा...🙏🏻😊🌴✨🚩🚩🚩🚩
@RohitNingavalevlogs
1 year ago (edited) | [YT] | 115
View 27 replies
Rohit Ningavale vlogs
कर कटावरी ठेवूनियां😊🙏🚩
तुळसी हार गळां कासे पीतांबर🙏🚩
आवडे निरंतर हेंचि ध्यान😊🙏
मकरकुंडले तळपती श्रवणी🙏🚩
कंठी कौस्तुभमणि विराजित😊🙏
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख🙏🚩
पाहीन श्रीमुख आवडीनें.😊🙏
आषाढी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा😊🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@RohitNingavalevlogs
1 year ago | [YT] | 65
View 0 replies
Rohit Ningavale vlogs
मंडणगड मार्गावरील हे पावसाळी दुष्ट प्रवाशांना वाहतुकीत झालेला त्रास आणि बस चालकांची धावपळ व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्या मार्गावर होणाऱ्या या दृश्यांची माहीती तिथे राहणाऱ्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचेल....🌴🙏
व्हिडिओ लिंक:👇
https://youtu.be/vfAr8Q0qI6k?si=s_DA6...
@RohitNingavalevlogs
1 year ago (edited) | [YT] | 45
View 0 replies
Rohit Ningavale vlogs
😊माझा पहिला अनुभव S For Satish दादा सोबत...❤️🌴
पुर्ण व्हिडीओ पाहिली नसेल तर नक्की पहा..👇🏻
https://youtu.be/YLJJrE9LQzg?si=_epZP...
1 year ago (edited) | [YT] | 108
View 0 replies
Rohit Ningavale vlogs
मंडळी बऱ्याच दिवसानंतर एक भन्नाट व्हिडिओ आलेली आहे पाहिली नसेल तर नक्की पाहा....🦀👇
https://youtu.be/WfBU3xRFiJ4?si=eH5Qa...
1 year ago (edited) | [YT] | 47
View 0 replies
Rohit Ningavale vlogs
नमस्कार मंडळी🙏🏻😊🌴✨
वेरळ गाव प्रस्तुत एक छान कोकणातील सर्व मंडळीना आवडेल अस हे माझ्या गावच गाण आणि गाण्यात गावाचे सौदर्य नक्की पहा आणि लाईक, कमेंट, शेअर, subscribe करायला विसरु नका.....🙏🏻🥁🌄🫶🏻🌴✨
जाखमाता आईचा उदो उदो...🙏🏻🌺✨
@Omkara_production
@RohitNingavalevlogs
1 year ago (edited) | [YT] | 14
View 0 replies
Rohit Ningavale vlogs
नमस्कार मंडळी 🙏🏻🌺🌴
25 वर्षांनंतर आपल्या गावामध्ये ग्रामदेवतेचे मंदिर सावित्री नदीच्या लगतं बांधले गेले आहे | मंदिर जीर्णोद्धार सोहळा, सत्यनारायण महापूजा, वेरळ गावचा जल्लोश आणि कोकणातील परंपरा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पहायला मिळेल जर व्हिडिओ पाहिल्या नसतील तर नक्की पहा...🌴🙏🏻🥁🌺✨
आई जाखमाता देवीचा उदो - उदो ...🙏🏻🌺🥁✨
https://youtu.be/c-6NPlfeOIk?si=J3DRp...
1 year ago (edited) | [YT] | 97
View 2 replies
Load more