सोलापूर कुस्ती महासंघ

लाल मातीतील कोहिनूर हिरे.
Facebook page-: www.facebook.com/profile.php?id=100089113124043&am…

Insta I'd-: www.instagram.com/solapur_kusti_mahasangh?igsh=cnB…


सोलापूर कुस्ती महासंघ

🔥 "तालीम म्हणजे फक्त व्यायाम नाही, ती आहे शिस्त, मैत्री आणि ताकदीचा उत्सव 💯
काका पवार तालीम गणेशोत्सव २०२५



#काका_पवार_तालीम 🚩
#गणेशोत्सव2025 🙏
#कुस्तीप्रेम 💪
#मराठा_पैलवान 🥇
#एकतेत_शक्ती
#GaneshFestival2025
#TalimiPower
#MarathaWarriors
#DesiKushti
#MaharashtraStrong

5 months ago | [YT] | 0

सोलापूर कुस्ती महासंघ

पलूस कुस्ती मैदान
काही छायाचित्र टिपले आहेत...
लाल मातीतील कुस्ती
.
.
#palus #kusti #maidan

5 months ago | [YT] | 0

सोलापूर कुस्ती महासंघ

➡️ “आजच्या प्रत्येक श्वासात माझ्या वडिलांचा त्याग जिवंत आहे 💔
त्यांच्या बलिदानाला खरं सलाम म्हणजे फक्त एकच शब्द – ✨ जय हिंद ✨”

#जयहिंद #IndianArmy #Martyrs #ShaheedAmarRahe #SaluteToSoldiers #IndiaFirst #DeshKeVeer #AmarJawan #MotherIndia #IndianHeroes

5 months ago | [YT] | 0

सोलापूर कुस्ती महासंघ

*बलवडी कुस्ती मैदान पावसामुळे स्थगित*

बलवडी ता.खानापूर जि.सांगली येथे आज मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी होणारे ऐतिहासिक कुस्ती मैदान मुसळधार पावसामुळे स्थगित करण्यात आलेले आहे. मैदानाची पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल.सर्व पैलवान, वस्ताद,कुस्ती संघटकांनी,पत्रकारांनी याची नोंद घ्यावी.

धन्यवाद
कुस्ती व यात्रा कमिटी बलवडी 🙏🏻🙏🏻

5 months ago | [YT] | 0

सोलापूर कुस्ती महासंघ

"घामाचा प्रत्येक थेंब हा विजयाचा पाया आहे 💪
सोलापूर कुस्ती महासंघ तर्फे परंपरेला सलाम!"

5 months ago | [YT] | 0

सोलापूर कुस्ती महासंघ

बघूया आज पैलवान किरण भगत साठी किती लायक येतात

5 months ago | [YT] | 1

सोलापूर कुस्ती महासंघ

भारतीय कुस्तीगीर सुजित कलकल याने हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या 'पॉलीक इमरे आणि वर्गा जानोस मेमोरियल' रँकिंग मालिकेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने 65 किलो फ्रीस्टाइल गटात ही कामगिरी केली. अंतिम फेरीत, त्याने अझरबैजानच्या अली रहिमजादेचा 5-1 असा पराभव केला. हे 2025 मधील युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या कोणत्याही रँकिंग मालिकेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक आहे

.सुझीत कलकल (65 कि.) – बुडापेस्ट (UWW Ranking Series): सुझीत कलकलने ऑस्ट्रियाच्या प्रतिष्ठित रैसलर अली रहीमझादेवर 5–1 अशी निःसंशय पीभांड करून भारताला प्रथम UWW Ranking Series सुवर्ण मिळवून दिले.
#SujitKalkal 🥇
#IndianWrestling 🇮🇳
#PailwanPower
#AkhadaToWorldStage
#WrestlingChampion
#KushtiKing
#IndianPride
#MatPeSher
#HardWorkPaysOff
#SportsIndia

5 months ago | [YT] | 0

सोलापूर कुस्ती महासंघ

भारतीय कुस्तीगीर सुजित कलकल याने हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या 'पॉलीक इमरे आणि वर्गा जानोस मेमोरियल' रँकिंग मालिकेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने 65 किलो फ्रीस्टाइल गटात ही कामगिरी केली. अंतिम फेरीत, त्याने अझरबैजानच्या अली रहिमजादेचा 5-1 असा पराभव केला. हे 2025 मधील युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या कोणत्याही रँकिंग मालिकेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक आहे

.सुझीत कलकल (65 कि.) – बुडापेस्ट (UWW Ranking Series): सुझीत कलकलने ऑस्ट्रियाच्या प्रतिष्ठित रैसलर अली रहीमझादेवर 5–1 अशी निःसंशय पीभांड करून भारताला प्रथम UWW Ranking Series सुवर्ण मिळवून दिले.
#SujitKalkal 🥇
#IndianWrestling 🇮🇳
#PailwanPower
#AkhadaToWorldStage
#WrestlingChampion
#KushtiKing
#IndianPride
#MatPeSher
#HardWorkPaysOff
#SportsIndia

5 months ago | [YT] | 0

सोलापूर कुस्ती महासंघ

💔पैलवान राहुल कोकरेच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन – तुमची थोडीशी मदत, त्याच्या जीवनाचं वळण बदलू शकते...💔

एका बापाने स्वप्न पाहिलं होतं…
डोंगरांनी वेढलेल्या सुकासन गावातून उंच भरारी घेणाऱ्या आपल्या मुलाला, एका दिवशी देशासाठी पदक जिंकताना पाहण्याचं स्वप्न! त्या स्वप्नासाठी त्याने आपल्या जगण्याचं रान केलं. तो बाप म्हणजे सुर्यकांत कोकरे, आणि तो मुलगा म्हणजे पैलवान राहुल कोकरे.

🏔 साताऱ्यातल्या डोंगरकपारीतून, गरिबीच्या सावल्यांमधून, घामाचा प्रत्येक थेंब घशात घालून सुर्यकांत कोकरे यांनी आपल्या मुलाला पैलवान बनवलं. गोकुळ वस्ताद तालीम, पुणे आणि शाहूपुरी तालीम, कोल्हापूर इथे त्याने अनेक दिग्गजांमध्ये दमदार सराव केला. लहान गावातून आलेल्या राहुलने अत्यंत तडाखेबाज कुस्त्या जिंकून घरची गरिबी थोपवली, स्वतःच्या खुराकासाठी कमावलं, आणि मातीशी नातं प्रामाणिक ठेवलं.

पण दुर्दैवाने…

🧠 अचानक दोन महिनेपूर्वी राहुल कोकरेच्या तब्येतीमध्ये प्रचंड बिघाड झाला. मेंदूचा विकार झाल्याने तो पूर्णपणे कोमामध्ये गेला.

आज तो अकलूज (जि. सोलापूर) येथील अश्विनी इनामदार हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतो आहे. त्याचा बाप एकटाच, न थकता, न थांबता, हॉस्पिटलच्या दारात तासन् तास उभा आहे – फक्त आपल्या मुलाच्या श्वासासाठी.

💰 या उपचारांसाठी आजवर त्यांनी पाहुणे पै यांच्याकडून ३ ते ४ लाख रुपये उधार घेऊन उपचार सुरू ठेवले आहेत. पण आता सगळं संपत आलं आहे – औषधं, हॉस्पिटलचा खर्च, टेस्ट्स, आणि आशा… सगळं पैशाशी जोडलं गेलं आहे.

आज पैलवान राहुल कोकरेच्या उपचारासाठी आपल्यासारख्या बांधवांची अत्यंत गरज आहे.
आपण दिलेली किमान रक्कम सुद्धा एका बापाच्या डोळ्यातील पाण्यात बदल होऊ शकतो.

🎗️ ही एक हाक आहे… हाक एका मुलाच्या जीवाची… हाक एका वडिलांच्या स्वप्नांची… हाक आपल्या मातीच्या लेकरांसाठी.

👇 आपली मदत खालील खात्यावर जमा करा:
🏦 Bank – Bank of India
👤 Name – SURYAKANT KISAN KOKARE
💳 Account No. – 132110110003532
🏷️ IFSC Code – BKID0001321
🏢 Branch – Dahiwadi

📞 संपर्क – श्री. सुर्यकांत कोकरे – 9730409844

🙏 ह्या आवाहनाचा खरा हेतू केवळ आर्थिक मदत नव्हे, तर एका स्वप्नासाठी आपली साथ आहे.
कदाचित उद्या राहुल पुन्हा उभा राहील… आपल्या कुशीत… आपल्या मातीवर… आणि म्हणेल –
"मी पैलवान आहे… हार मानायची नाही…"

🕊️ मदतीची थेंब त्याच्या जीवनाचा समुद्र होवो…

– सोलापूर कुस्ती महासंघ परिवार 🙏
#SavePahalwanRahul #DonateNow #SupportWrestlers #RahulKokareHelpFund

5 months ago | [YT] | 2

सोलापूर कुस्ती महासंघ

पहिला श्रावण शनिवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सोलापूर कुस्ती महासंघ

6 months ago | [YT] | 0